सोशल मिडियावर एक मजेदार फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या अनेक वस्तू पाहायला मिळत असतील. पण फोटोतील जे कोडे आहे ते सोडवणे खूपच कठीण काम आहे. अनेक लोकांनी या कोड्याला सोडवण्यासाठी खूप पयत्न केले आहेत. पण काही लोकच यामध्ये सफल झाले आहेत.
इतक्या साऱ्या सामनाने भरलेल्या किचनमध्ये एक उंदीर देखील आहे. तुमच्याजवळ या उंदराला शोधण्यासाठी फक्त ९ सेकंद आहेत. कोडे सॉल्व करण्यापूर्वी आपल्या मोबाईल फोनमध्ये ९ सेकंदाचा टायमर सेट करायला विसरू नका. जर तुम्ही या फोटोला लक्षपूर्वक पाहिले तर योग्य उत्तर मिळण्याची शक्यात वाढेल.
जर तुम्हाला अजूनदेखील योग्य उत्तर मिळाले नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोमधील योग्य उत्तर हे फोटोच्या खालच्या बाजूला आहे. आता आपले सर्व लक्ष फोटोमधील किचनच्या ड्रॉवर्स क्नेद्रित करा आणि आपले उत्तर गेस करा. जर तुम्हाला तुम्ही योग्य उत्तराचा अंदाज लावला आहे तर खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहायला तुमचे उत्तर योग्य आहे का नाही.
फोटोमध्ये दाखवलेल्या किचनला लक्षपूर्वक पहा. तुम्हाला किचनच्या ड्रॉवर्समध्ये एक छोटा उंदरी दिसेल. या उंदराजवळ एक कुकी देखील आहे ज्याला तो उत्साहाने खात बसला आहे.
जर तुम्ही दिलेल्या हिंटचा योग्य वापर केला असेल तर तुम्ही खूपच जीनियस आहात. तथापि अनेक लोकांना हे कोडे सोडवताना घाम फुटला आहे.