सोशल मिडियावर आपण जरा देखील सक्रिय झालो तर आपल्या नजरेत असे बरेच फोटो येतात ज्यामध्ये आपल्याला कोडी पाहायला मिळतात. अशी कोडी सोडवणे खूपच अवघड काम असते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणून ओळखले जाते.
सोप्या शब्दात समजायचे झाले तर अशा फोटोंमध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या आपल्या सामान्य नजरेमध्ये दिसत नाहीत. अनेकवेळा स्वतःला स्मार्ट समजणारे लोक देखील अशा फोटोंमधील कोडी सोडवण्यात हार मानतात.
तथापि अशा फोटोंमध्ये काही खास गोष्टी लपलेल्या असतात. त्या शोधून काढण्यासाठी बुद्धीची आणि डोळ्यांची कसरत करावी लागते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या समोर तीन घुबड लपून बसले आहेत.
हे तीन घुबड शोधून काढणे खूपच अवघड काम आहे. कारण तिन्ही घुबडांचा रंग आणि दगडांचा रंग एकसारखाच आहे. दुसरीकडे दगडांमध्ये एवढ्या भेगा पडलेल्या आहेत कि घुबड कुठे लपून बसले आहे ते इतक्या सहजसहजी समजून येत नाही.
दहा सेकंदात तीन घुबड शोधा: जर तुम्ही स्वतःला जीनियस समजत असाल तर दहा सेकंदामध्ये तिन्ही घुबड शोधून दाखवा. जर तुम्ही या वेळेत तिन्ही घुबड शोधून दाखवले तर तुमची बुद्धी खूपच तल्लख आणि आणि तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत जे कोणतीही गोष्ट पटकन पकडतात.
इथे पहा रिजल्ट: जर तुम्ही दिल्या गेलेल्या वेळेत दगडामध्ये लपलेले तिन्ही घुबड शोधू शकला नाहीत तरी नाराज होऊ नका. आम्ही तुम्हाला तिन्ही घुबड शोधण्यास मदत करतो. तिन्ही घुबड दगडामध्ये वरच्या भागात लपून बसले आहेत. तिन्हीही एकमेकांच्या जवळच आहेत.
अजून देखील तुम्हाल ते दिसत नसतील तर वरील फोटोमध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पहा. पाहिलंत न फोटोमध्ये कुठे लपून बसले आहेत घुबड. जर तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमची नजर कोणतीही गोष्ट लवकर पकडते आणि बुद्धी गतीने काम करते.