फोटोंना रहस्यमयी बनवून डोळ्यांना भ्रमात टाकण्याची अद्भुत क्षमता अशा आर्टिस्ट्समध्ये असते जे ऑप्टिकल इल्यूज़नचे फोटो बनवतात. लोकांना भ्रमित करण्यामध्ये हे फोटो एकदम माहीर असतात. यामधील लपलेली रहस्ये शोधण्यामध्ये खूपच मजा येते.
कधी कधी तर यामधील रहस्य शोधणे म्हणजे एक सजाच असते. अशा फोटोंचा नेहमी आपल्यांसमोर सामना होत असतो जे खूपच चॅलेंजिंग असतात. यावेळी देखील हंगरीच्या एका कलाकाराने ऑप्टिकल इल्यूज़नचा एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये आपल्याला गोड आईसक्रीम पाहायला मिळत आहेत.
हंगरीचा गेर्जली डुडास आर्टिस्ट ज्याला डुडोल्फ नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी पुन्हा एकदा एक चॅलेंजिंग फोटो शेयर केला आहे. ज्यामधील कोडे सोडवण्यासाठी बहुतेक लोकांना खूपच मज्जा येत आहे. फोटो मध्ये दिसत असलेल्या आईसक्रीममधून तुम्हाला लॉलीपॉप शोधून काढायचे आहे.
फोटोमध्ये आपल्याला वनीला, स्ट्रॉबेरी, पाइनएप्पल प्रत्येक फ्लेवर पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आपल्याला एका कपमध्ये तीन-तीन फ्लेवर घातलेले पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही आइसक्रीमचा प्रत्येक रंग बारीकीने बघितला तर यामध्ये लपलेले चॅलेंज देखील ओळखू शकाल.
वास्तविक आईसक्रीमध्ये एक लॉलीपॉपने आपली जागा बनवली आहे आणि यामध्ये राहू लागले आहे. तुम्हाला शोधून काढायचे आहे कि लॉलीपॉप कुठे आहे. माहितीसाठी तुम्हाला सांगतो कि लॉलीपॉप एका स्टिकला लागला आहे आणि तो गुलाबी रंगाचा आहे.
गुलाबी लॉलीपॉप आईसक्रीमध्ये खूपच एकटा आहे. कारण इथे त्याचा दुसरा साथी उपस्थित नाहीय. तर डोळ्यांवर थोडा जोर द्या आणि पाहा तुम्हाला दिसतो का ? फोटोमध्ये एकदम उजव्या बाजूला एक लॉलीपॉप एकटाच उभा आहे. बहुतेक लोकांचे म्हणणे आहे कि त्यांना लॉलीपॉप शोधायला जास्त अडचण आली नाही.