बर्फाळ डोंगरात लपलाय एक कोल्हा, १८ सेकंदामध्ये शोधलात तर तुम्ही आहात जीनियस, ९९% लोक झालेत फेल…

By Viraltm Team

Published on:

ऑप्टिकल इल्यूजनसंबंधी असे अनेक फोटो आपल्याला दररोज नजरेखालून जाताना दिसतात ज्यामध्ये रहस्य लपलेले असते. कधी त्यामध्ये प्राणी लपलेले असतात तर कधी अंक शोधून काढायचे असतात तर कधी कलर ओळखायचा असतो. असे फोटो आपल्या बुद्धीला भ्रमित करतात. पण हे आपल्या बुद्धीसाठी तितकेच फायदेशीर असतात. यामुळे आपले डोळे तीक्ष्ण होतात आणि बुद्धी तल्लख होते.

सोशल मिडियावर एक ऑप्टिकल इल्यूजन संबंधी फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक कोल्हा लपला आहे जो तुम्हाला शोधून काढायचा आहे. फोटो सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे कि फोटोमध्ये लपलेला कोल्हा फक्त १८ सेकंदामध्ये शोधून काढायचे आहे.

जगभरामधील लोकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. जर तुम्ही फोटोमधील कोल्हा शोधून काढलात तर तुम्ही अशा १% लोकांपैकी असाल जे खूपच जीनियस आहेत. फोटोमध्ये पाहू शकता कि बर्फ पडत आहे. यामध्ये एक कोल्हा लपला आहे. तो कुठेही असू शकतो. तो एकटा आहे.

तुम्हाला कोल्हा लवकरात लवकर शोधून काढायचा आहे. फोटोमधून कोल्हा शोधून काढणे वाटते तितके सोपे नाही कारण त्याने स्वतःला अशा पद्धतीने लपवून ठेवले आहे कि फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला देखील तिथे कोल्हा असल्याचे माहिती नव्हते.

तुम्हाला दिसला का कोल्हा ? जर नाही तर चला आम्ही तुमची मदत करतो. कोल्हा तुम्हालाच पाहत आहे. फोटोच्या बरोबर मधोमध पहा. त्याने स्वतःला बर्फामध्ये झाकून घेतलेले नाही आणि पांढऱ्या रंगाचा देखील नाही. आता तुम्हाला कोल्हा नक्कीच सापडेल जर अजून देखील तुम्हाला कोल्हा सापडलेला नाही तर खाली दिलेल्या फोटोमध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पहा.

Leave a Comment