सोशल मिडियावर आपण अनेक प्रकारचे क्वीज आणि गेम्स खेळत असतो. या क्वीज आणि गेम्समध्ये अनेकवेळा तुम्हाला फरक शोधायचे असतात तर अनेकवेळा फोटोमध्ये लपलेली गोष्ट सोधायची असते. आज आपण असाच एक फोटो पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कोंबडी शोधायची आहे. तुम्हाला हे चॅलेंज फक्त ११ सेकंदामध्ये पूर्ण करायचे आहे.
तुमच्या समोर एक प्राण्यांच्या फार्मचा फोटो आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्राणी पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये तुम्हाला गाय, पिग, कोंबडीची पिल्ले, पक्षी दिसत आहेत. त्याचाब्रोब्त तुम्हाला एक वेयरहाउस, झाडे, भुसा देखील दिसत असेल. या फार्म हाऊसमध्ये एक कोंबडी देखील लपली आहे. तुम्हाला ११ सेकंदामध्ये शोधायची आहे.
तुम्हाला कोंबडी दिसली का. जर दिसली असेल तर तुम्ही नजर खूपच तीक्ष्ण आहे. पण जर तुम्ही कोंबडी शोधू शकला नसाल तर नाराज होऊ नका आम्ही तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मदत करतो. फोटोला एकदा लक्षपूर्वक पहा आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा.
कोंबडी ठीक तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण ती इतक्या चलाखीने लपली आहे कि ती इतक्या सहजासहजी दिसत नाही. तिला शोधण्यात धुरंदर देखील फेल झाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोंबडी कुठे लपली आहे. फोटोमध्ये जे वेयरहाउस बनले आहे त्याच्या पाठीमागे डोंगरासारखे काहीतरी दिसत आहे. त्यामध्येच तुम्हाला कोंबडी दिसेल.