काही लोक स्वतःला खूपच हुशार समजतात. त्यांना वाटते कि ते सर्वात हुशार आहेत. ते काहीही करू शकतात. कोणतेही कोडे सहज सोडवू शकतात. पण इतका घमंड चांगला नसतो. अनेकवेळा आपल्या समोर अशा गोष्टी येतात ज्याचे उत्तर आपण देऊ शकत नाही. मग आपला अपमान होतो. आज आम्ही असेच एक कोडे घेऊन आलो आहोत.
सोशल मिडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच डोळ्यांना धोखा देणारे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये तुम्हाला एक फोटो दाखवला जातो आणि त्यामधून एक गोष्ट शोधून काढायची असते. यावेमुल आम्ही तुमच्यासमोर एक दगडांच्या ढिगाऱ्याचा फोटो आणला आहे. यामधून तुम्हाला एक मेंढी शोधून काढायची आहे.
इतक्या दगडांमध्ये एक मेंढी उभी आहे. या मेंढीचा रंग अगदी दगडांसारखाच आहे. यामुळे तुम्हाला मेंढी शोधण्यात थोडे कठीण जाईल. तसे तर मोठ-मोठे हुशार लोक देखील मेंढी शोधण्यात फेल झाले आहेत. अशामध्ये आम्ही तुम्हाला मेंढी शोधण्याचे चॅलेंज देत आहोत. जर तुम्ही मेंढी शोधलात तर तुम्ही देखील खूपच जीनियस आहात.
तुम्हाला मेंढी दिसली का ? दगडांमध्येच उभी आहे. जर दिसली नसेल तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा. कदाचित तुम्हाला दिसेल. जर नाही तर आम्ही तुमची मदत करतो. मेंढी फोटोमध्ये डाव्या बाजूला आहे. एक एका दगडावर उभी आहे. तुम्हाला दिसली का? फोटो झूम करा. जर अजूनदेखील दिसली नसेल तर आम्ही खाली एक फोटो दिला आहे त्यामध्ये पहा.
आता तर तुम्हाला मेंढी दिसली का. अशा आहे कि हे कोडे सोडवताना तुम्हाला मजा आली असेल. आता याला त्वरित तुमच्या मित्रांसोबत शेयर करा. जरा पाहूयात कि ते किती हुशार आहेत. तू तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत का नाही ?