सोशल मिडियावर एक मजेदार फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक लोक पाहायला मिळत असतील. पण फोटोमधील कोडे सोडवणे खूपच कठीण आहे. अनेक लोकानी हे कोडे सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. पण काहीच लोक यामध्ये सफल झाले आहेत आणि योग्य उत्तर शोधू शकले आहेत.
इतक्या माणसांमध्ये एक भूत देखील आहे. तुमच्याजवळ या भुताला शोधण्यासाठी फक्त १० सेकंद आहेत. कोडे सोडवण्यासाठी तुम्ही पहिला मोबाईल फोनमध्ये १० सेकंदाचा टायमर सेट करायला विसरू नका. जर तुम्ही फोटोला लक्षपूर्वक सतत पाहाल तर तुम्हाला भूत दिसण्याचे चान्सेस वाढतील.
जर तुम्हाला देखील योग्य उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. तुमचे योग्य उत्तर फोटोच्या उजव्या बाजूला लपले आहे. जर तुम्ही तुमचे सर्व लक्ष फोटोच्या उजव्या बाजूला ठेवले तर तुम्ही योग्य उत्तर गेस करू शकाल. जर तुम्ही तुमच्या उत्तराचा योग्य अंदाज लावला आहे तर खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता कि तुमचे उत्तर योग्य आहे का नाही.
फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती एक भूत आहे कारण पाठीमागे लावलेल्या आरश्यामध्ये त्याची सावली दिसत नाही आहे. बारकाईने पाहिल्यास याला भूत सिद्ध करण्याचे दुसरे कारण समजेल आणि ते हे आहे कि त्याचे दात सुळक्यासारखे आहेत. जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये कोणतीही हिंट न वापरता योग्य उत्तर शोधू शकला असाल तर तुम्ही खरच जीनियस आहात.