अनेकवेळ गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण ती दिसत नाही. अशाप्रकारे ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये गोष्टी अशा लपवल्या जातात ज्या अनेक प्रयत्न करून देखील शोधू शकत नाही. सोशल मिडियावर सध्या असेच एक ऑप्टिकल इल्यूजन खूप शेयर होत आहे.
असे ऑप्टिकल इल्यूजन लोकांना सोडवायला खूप आवडते. यादरम्यान पुन्हा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये अनेक लोक बीचवर एन्जॉय करताना दिसत आहेत. या लोकांमध्ये एक डॉल्फिनचा फोटो देखील लपवलेला आहे तो शोधून काढायचे चॅलेंज आहे.
तुम्ही पाहू शकता कि समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक लोक दिसत आहेत. इथे काही मुले देखील दिसत आहेत जे व्हॉलीबॉल वगैरे खेळत आहेत. अनेक लोक बीचवर चटई टाकून उन्हाचा आनंद घेत आहेत. या लोकांमध्ये एक डॉल्फिन देखील लपवलेला आहे पण फक्त तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांनाच तो दिसू शकतो.
जर तुम्ही स्वतःला जीनियस समजत असाल तर तुम्ही देखील डॉल्फिनचा फोटो शोधण्याचा प्रयत्न करू शकता. बाबुतेक लोक अनेक प्रयत्न करून देखील डॉल्फिनचा फोटो शोधण्यासाठी असमर्थ आहेत. अनेक लोक प्रयत्न करून हार देखील मानले आहेत.
चला आम्ही तुम्हाला एक हिंट देतो कि डॉल्फिनचा फोटो कुठे लपवलेला आहे. बीचवर डार्क ब्राउनचा शॉर्ट घातलेली एक महिला चटई टाकून बसली आहे. तुम्ही त्या चटईवर डॉल्फिनची आकृती बनलेली पाहायला मिळेल.