ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात. हे फोटो लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी असतात. हे फोटो पाहून लोक पूर्ण गोंधळून जातात.
या फोटोंमध्ये लपलेली एखादी गोष्ट शोधून काढायची असते. ज्याला शोधण्यासाठी आपल्या डोक्याचा पुरता भुगा होऊन जातो. तुमच्या समोर असाच एक फोटो आहे जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधून तुम्हाला एक मगर शोधून काढायची आहे.
फोटो तुमच्या समोर आहे. ज्यामध्ये एक नदी पाहायला मिळत आहे. या नदीमध्ये लपली आहे एक मगर. जी तुम्हाला शोधून काढायची आहे. तुमच्याजवळ मगर शोधण्यासाठी फक्त १० सेकंद आहेत. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कि एक नदी दिसत आहे आणि त्याच्या चारी बाजूला झाले आणि गवत दिसत आहे.
आता तुमची मगर शोधायला सुरु करण्यापूर्वी तुमच्या फोनमध्ये टायमर सेट करा. त्यानंतर ठीक १० सेकंदामध्ये तुम्ही हा टायमर बंद करा. त्यानंतर तुम्हाला उत्तर सांगायचे आहे. तुम्हाला मगर दिसली का ? जर दिसली नाही तर काही काळजी करू नका.
आम्ही तुम्हाला मगर शोधायला मदत करतो. दिलेल्या फोटोमध्ये आम्ही एक सर्कल केले आहे त्यामध्ये तुम्ही मगर पाहू शकता. जर तुम्ही मगर शोधण्यात यशस्वी झाला असाल तर तुम्ही खूपच जीनियस आहात आणि जर शोधू शकला नसाल तर तुम्ही मगर फोटोमध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पाहू शकता. हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेयर करून त्यांना देखील विचारा आणि एन्जॉय करा.