जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर फोटोमध्ये लपलेला इंग्लिश शब्द शोधून दाखवा, बहुतेक लोक झालेत फेल…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडिया एक असे व्यासपीठ आहे, जिथे अनेकदा आपल्याला व्हायरल गोष्टी पाहायला मिळत असतात. या गोष्टींमध्ये फोटो असू शकतो किंवा एखादा व्हिडीओ असू शकतो. सध्या सोशल मिडियावर एकापेक्षा एक पजल स्टोरी किंवा फोटो व्हायरल होत आहेत, ज्याला लूक खूपच पसंद करतात.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अशा अनेक गोष्टी समोर येतात ज्यांना पाहिल्यानंतर अनेक लोकांचे डोके चक्रावून जाते. वास्तविक यामध्ये ऑप्टिकल इल्यूजिनचे फोटो जास्त पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये काहीना काही जरूर असते जी आपल्याला सामान्य नजरेमधून दिसत नाही.

आता सोशल मिडियावर असाच एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मिडिया युजर्ससाठी एक नवीन चॅलेंज समोर आले आहे. या फोटोमध्ये तुम्ही एक चेहरा पाहू शकता पण हा फोटो चेहऱ्याचा नाही तर यामध्ये काही लिहिलेले आहे, ज्याला सोशल मिडिया युजर्सना शोधण्यासाठी सांगितले गेले आहे. अनेक लोक या फोटोमध्ये लिहिलेल्या शब्दाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बहुतेक लोक फेल झाले आहेत.

जर तुम्ही या फोटोला लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला पहिल्या नजरेमध्ये एक चेहरा पाहायला मिळेल, ज्याने चष्मा लावला आहे. या फोटोमध्ये चेहऱ्याचा फक्त अर्धा भाग दिसत आहे. तुम्ही या फोटोमध्ये नाक, तोंड, गळा आणि चष्मा घातलेले डोळे पाहू शकता.

पण या फोटोमध्ये काहीतरी लपलेले आहे. या फोटोमध्ये एक शब्द देखील लिहिलेला आहे. जर तुम्ही फोटो लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला तो इंग्रजी शब्द नक्कीच पाहायला मिळेल. सोशल मिडियावर या फोटोमध्ये लिहिलेला इंग्रजी शब्द शोधण्यासाठी खूपच प्रयत्न करत आहेत. पण बहुतेक लोक शोधू शकलेले नाहीत.

मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर Donut_Playz_७५७३ नावाच्या नावाच्या युजरने हा फोटो शेयर केला आहे. हा फोटो लक्षपूर्वक पाहिल्यास त्यामध्ये लपलेला इंग्रजी शब्द नक्कीच पाहायला मिळेल. हा फोटो डावीकडून पाहिल्यास त्यामध्ये Liar हा इंग्रजी शब्द तुम्ही वाचू शकता.

चष्मा असणारे डोळे आणि नाक, एल (L) लेटर सारखे बनले आहे. तर नाकचे छिद्र आणि त्याच्या वरचा हलका भाग (I) लेटर आहे, दोन्ही ओठांना मिळून ए (A) लेटर बनते. तर हनुवटीपासून मानेपर्यंतचा भाग आर (आर) सारखा दिसतो. साधारण वाटत असलेला हा फोटोमागे एक असाधारण स्टोरी आहे.
ऑप्टिकल इल्यूजिनचा हा फोटो जसा सोशल मिडियावर शेयर केला गेला तसे लोकांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या फोटोवर एका युजरने लिहिले आहे कि, मी तर विचार देखील केला नव्हता कि या फोटोमध्ये असा एखादा शब्द लपला आहे. तर दुसऱ्या एका युजरने या फोटोला पाहिल्यानंतर लिहिले आहे कि खरच हा फोटो डोळ्यांना धोका देऊ शकतो.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment