सोशल मिडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळतात. अश्प्रकारच्या फोटोमध्ये तुम्हाला एक सीन दाखवला जातो. नंतर त्यामध्ये एक ऑब्जेक्ट, व्यक्ती किंवा एखादा प्राणी शोधण्यासाठी सांगितले जाते. तथापि याला शोधणे वाटते तितके सोपे काम नाही. हे आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये इतके मिसळून जातात कि पहिल्या नजरेमध्ये दिसत नाहीत. याला शोधण्यासाठी कंप्यूटरसाठी बुद्धी आणि गरुडासारखी तीक्ष्ण नजर असायला हवी.
हा फोटो लक्षपूर्वक पहा. यामध्ये तुम्हाल पानांनी भरलेली बाग दिसेल. आता तुम्हाला या बागेमध्ये लपलेली एक मुलगी शोधून काढायची आहे. असे करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त १५ सेकंद आहेत. जत उम्ही या वेळेमध्ये मुलीला शोधून काढले तर तुमच्यापेक्षा जीनियस कोणी नाही.
चला तर मग सुरु करा. फटाफट बगिच्यामध्ये लपलेली मुलगी शोधून काढा. जर तुम्ही मुलगी दिसत नसली तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो तुम्ही या फोटोला झूम किंवा रोटेट करू शकता. एक वेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला ती मुलगी दिसेल. चला तर पुन्हा एकदा प्रयत्न करा.
तुम्हाला फोटोमधील मुलगी दिसली का ? नसेल तर हरकत नाही आम्ही तुम्हाला मदत करू. मुलगी उजव्या बाजूला झाडाला चिटकून उभी आहे. तिने आपल्या आपल्या शरीरावर आसपासच्या वातावरणाशी मिलता जुळता कलर केला आहे. यामुळे ती आपल्या वातावरणात अशाप्रकारे मिसळली आहे कि ती सहजपणे दिसत नाही. तुमच्या माहितीसाठी आम्ही मुलीच्या सर्कल देखील बनवले आहे.
आशा करतो कि तुम्हाला हे अनोखे कोडे सोडवण्यात खूप मजा आली असेल.तुम्ही हे आर्टिकल दुसऱ्यांचासोबत देखील शेयर करू शकता. याद्वारे तुम्ही देखील जाणून घेऊ शकता कि तुम्ही हुशार आहात का तुमचा मित्र हुशार आहे. अशा कोड्यांद्वारे बुद्धीची कसरत होते. यामुळे आपली बुद्धी देखील शार्प राहते.