सोशल मिडियावर नेहमी आपल्याला ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळतात आणि लोक असे फोटो पाहताच त्यामधील रहस्य शोधण्यामध्ये व्यस्त होतात. जर तुम्ही देखील सोशल मिडियावर स्क्रोल करायला सुरुवात केली तर तुम्हाला देखील असे फोटो पाहायला मिळतील.
असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्यास भाग पाडेल. हा फोटो तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलची टेस्ट देखील करेल. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला झाडांच्या फांद्या पाहायला मिळती. पण या फोटोमध्ये रहस्य लपले आहे.
फोटोमध्ये थोडे लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला त्यामध्ये काही प्राणी पाहायला मिळती. तुमचा टास्क हा आहे कि फोटोमध्ये लपलेले ८ प्राणी तुम्हाला शोधून काढायचे आहेत. जर तुम्ही फोटोला लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला झाडांच्या फांद्यांसोबत काही प्राणी पाहायला मिळतील.
झाडांच्या फांद्यांमध्ये अनेक प्राण्यांचे आकार बनलेले आहेत. तुम्हाला त्यामधील सर्व प्राणी शोधून काढायचे आहेत. जर तुम्ही ते सर्व प्राणी शोधून काढलेत तर तुम्ही देखील खूपच जीनियस आहात. फोटोमधील प्राणी शोधण्यात ९९% लोक फेल झाले आहेत.
जर तुम्हाला फोटोमधील प्राणी दिसत नसतील तर आम्ही तुमची मदत करतो. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि झाड्यांच्या फांद्यांमध्ये प्राण्यांचे आकार बनलेले आहेत. आता तुम्हाला त्यामध्ये हत्ती, घोडा, सिंह, हरीण आणि जिराफ शोधून काढायचे आहेत. हिंटसाठी तुम्हाला वरती एक फोटो दिला आहे ज्यामध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पाहा.