फोटोमध्ये लपल्या आहेत ७ गोष्टी, १५ सेकंदामध्ये शोधून दाखवा, २% लोकच करू शकले आहेत…

By Viraltm Team

Published on:

तुम्ही अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन पाहिले असतील, पण काही भ्रमित करणारे असे देखील फोटो आहेत जे पाहिल्यानंतर डोके चक्रावून जाते. काही फोटो असे असतात ज्यामध्ये फक्त एक किंवा दोन गोष्टी शोधायच्या असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलो आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही विचारात पडाल.

फोटोमध्ये एक दोन नाही तर ७ ऑब्जेक्ट्स शोधायचे आहेत. तुम्हाला कदाचित माहिती असेल कि लहानपणी पेपरमध्ये अशा गोष्टी आपण शोधात असायचो. तथापि यावेळी तुमच्यासाठी हे एक चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त १५ सेकंद आहेत.

जर तुम्ही १५ सेकंदामध्ये हे चॅलेंज पूर्ण केले तर तुम्ही त्या २% लोकांमध्ये सामील व्हाल ज्यांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. तर मग वाट कशाची पाहताय. फोटोमध्ये कक्ष केंद्रित करा आणि दिलेल्या वेळेमध्ये चॅलेंज पूर्ण करा. जर १५ सेकंदामध्ये तुम्ही चॅलेंज पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही अधिक वेळ देखील घेऊ शकता.

पण तुम्ही त्या ९८% लोकांमध्ये सामील व्हाल ज्यांनी वेळेमध्ये चॅलेंज पूर्ण केलेले नाही. एका बागेमध्ये झाडाचा ब्लॅक अँड व्हाईट स्केच आहे. जिथे एक खारुताई खेळत आहे आणि एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे. या इल्यूजनमध्ये तुम्ही पाने, प्राणी आणि गवत पाहू शकता आणि ७ वस्तू आहेत ज्या लपल्या आहेत.

फोटोमधून ७ वस्तू शोधून काढायचे चॅलेंज आहे. असा दावा केला जात आहे फक्त २% लोकच फोटोमध्ये लपलेला मासा शोधू शकले आहेत. जर तुम्हाला सात वस्तू शोधण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यांना शोधण्याची एक हिंट आहे.

एका झाडावर एक खारुताई खेळत आहे, ती सांगू शकते कि तुमची दृष्टी वास्तवामध्ये किती चांगली आहे. जर तुम्ही अजूनदेखील फोटोमधील वस्तू शोधू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो कि फोटोमध्ये कोणत्या गोष्टीं आहेत. मासा, ट्युलिप, आइसक्रीम, बॉल, कलर पेंसिल, चमचा आणि चंद्र या गोष्टी फोटोमध्ये लपल्या आहेत.

Leave a Comment