फोटोमध्ये लपले आहेत ६ इंग्रजी शब्द, फोटो ZOOM करून पहा तुम्हाला सापडतात का ?

By Viraltm Team

Published on:

ऑप्टिकल इल्युजन फोटोंमध्ये काही शोधून काढणे वाटते तितके सोपे नाही. फोटोमधील रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या डोक्याचा भुगा करावा लागतो आणि आपले डोळे तीक्ष्ण असायला हवेत. बुद्धीची कसरत करण्याऱ्या या फोटोंची सोशल मिडियावर खूप चांगलीच क्रेज असते.

कितीही मोठे आव्हान असले तर लोक अशा फोटोमधील रहस्य शोधून काढायला खूप पसंद करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये लपले आहेत ६ इंग्रजी शब्द. ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये लपलेले शब्द तुम्हाला शोधून काढायचे आहेत. वॉटर पार्कचा हा पजलवाला फोटो Playbuzz ने शेयर केला आहे.

फोटोमध्ये तुम्हाला काही मुले पाण्यामध्ये खेळताना दिसत आहेत. मुलांमध्ये, पाण्यामध्ये, ट्यूबमध्ये आणि झाडांमध्ये लपलेले ६ शब्द शोधून काढल्यास तुम्हाला माहिती होईल तुमचा आईक्यू लेवल किती आहे. इंटरनेटवर शेयर केलेल्या या फोटोमधून तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट होणार नाही पण तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत याची जरू टेस्ट होईल.

यामुळे आम्ही तुम्हाला एक हिंट देतो ज्यामुळे तुम्हाला ते शोधून काढण्यास सोपे होईल. फोटोमध्ये लपलेले शब्द पाणी आणि स्विमिंग संबंधी आहेत. चला तर मग शोधून काढा ते ६ इंग्रजी शब्द. फोटोमध्ये पहिल्या नजरेमध्येच स्विमिंग, ट्यूबिंग आणि एकमेकांना पाहून मुले हसत आहेत.

दोन मुले पाण्याच्या स्लाइडवर मजा करत आहेत, दोन मुले फ्लोटिंग करत आहेत, दोन मुले पाण्यामध्ये पोहत आहेत आणि एक खुर्चीवर शांत बसला आहे. फोटोमध्ये जरा एकटक नजरेने पाहिले तर तुम्हाला कुठेना कुठे एक-एक शब्द दिसून येईल.

फोटोच्या मागे नारळाच्या झाडांचा पानांमध्ये Slide आणि Water शब्द पाहायला मिळेल. स्लाइडवरून उतरलेल्या मुलाच्या पायाच्या जवळ Cool आणि स्लाइडवर वाहत असलेल्या पाण्याच्या वर Swimm लिहिले दिसेल. तर स्लाइडवरून उतरलेल्या दुसऱ्या मुलीच्या पिवळ्या ड्रेसवर पाहाल तर त्यावर Wet लिहिलेले स्पष्ट दिसेल.

आता आणखीन काही शब्द राहिले आहेत. फ्लोटिंग करत असलेल्या मुलाच्या त्या रिंगवर पहा तिथे तुम्हाला Floate लिहिलेले दिसेल. आशा आहे कि आता तुम्हाला सगळे शब्द दिसले असतील. पण ज्याने देखील प्रयत्न करून फोटोमधील शब्द शोधून काढले असतील तो खूपच जीनियस व्यक्ती आहे.

Leave a Comment