सध्या डोळ्यांना धोखा देणारे अनेक फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होत असतात. यांना ऑप्टिकल इल्यूजन वाले फोटो म्हणून देखील ओळखले जाते. हे फोटो अशाप्रकारे डिजाइन केले जातात कि यामध्ये लपलेले कोडे शोधून काढणे तितके सोपे नसते.

कोडे सोडवण्यासाठी बुद्धीची मोठी कसरत करावी लागते. फोटोमध्ये लपलेल्या कोड्याचे उत्तर शोधून काढायला काही लोकांना खूप मजा येते. तर काही लोक अनेक प्रयत्न करून देखील फोटो मध्ये लपलेले कोडे शोधून काढण्यात अपयशी ठरतात.

पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो घेऊन आलो आहोत. हि एक पेंटिंग आहे ज्यामध्ये ६ प्राणी लपलेले आहेत. आधीच्या फोटोप्रमाणे या फोटोमध्ये देखील ६ प्राण्यांचे रहस्य आतमध्ये दडलेले आहे.

फोटोमध्ये तुम्हाला जंगल पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला ६ जंगली प्राणी शोधून काढायचे आहेत. जर तुम्ही फक्त २० सेकंदामध्ये हे ६ प्राणी शोधून काढले तर तुम्ही देखील खूप जीनियस आहात असे समजले जाईल.

अनेक लोक २० सेकंदामध्ये सर्व ६ प्राण्यांना शोधून काढणाऱ्या लोकांना बिरबलसारखे तल्लख बुद्धी असणारे म्हणून सांगत आहेत. तुम्ही शोधून काढलेत का ६ प्राणी…नाही ? मग आम्ही तुम्हाला ते शोधून काढण्यात मदत करतो.

फोटोमध्ये उंट, फुलपाखरु, मगर, हरीण, कोब्रा आणि ससा लपला आहे. अनेक लोक या प्राण्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बहुतेक लोक त्यामध्ये अपयशी झाले आहेत. काही लोकांची बुद्धी इतकी तल्लख आहे कि ते २० मिनिटामध्ये उत्तर देत आहे. अजून देखील तुम्हाला फोटोमध्ये ६ प्राणी दिसत नसतील तर खाली आम्ही एक फोटो दिला आहे ज्यामध्ये सर्कल केलेल्या भागात प्राणी दिसतील.