फोटोतील तीन चुका तुम्ही शोधू शकता का ? ९९% लोक झाले फेल, फोटो Zoom केल्याशिवाय दिसणार नाहीत…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर तुम्ही अनेक प्रकारचे गेम्स आणि क्विज खेळता. या गेम्स आणि क्विजमध्ये एकतर तुम्हाला फोटोमध्ये लपलेली गोष्टी शोधून काढायची असते तर किंवा फोटोमधील फरक शोधून काढायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यामधून तुम्हाला तीन चुका शोधून काढायच्या आहेत.

तुमच्या समोर जो फोटोमध्ये त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. रस्त्यावर कार आणि ट्राम चालताना दिसत आहे. तुम्हाला एक मोठी इमारत दिसत आहे ज्यावर एक मोठे होर्डिंग लावले आहे. रस्त्यावर काही झाडे देखील पाहायला मिळत आहेत. पहिल्या नजरेमध्ये तर हा फोटो खूपच साधारण आणि सामान्य दिसत आहे पण यामध्ये तीन चुका लपल्या आहेत.

तुम्हाला फोटोमध्ये तीन चुका शोधून काढायच्या आहेत. तुम्हाला त्या तीन चूक सापडल्या का ? जर होय तर तुम्ही खूपच तीक्ष्ण नजरेचे आहात. पण जर तुम्हाला फोटोमधून तीन चुका शोधता आल्या नसतील तर काही करत काही. आम्ही तुम्हाला सांगतो कि फोटो मध्ये तीन चुका कोणत्या आहेत.

पहिली चूक हि आहे कि फोटोमध्ये जी ट्राफिक लाईट दिसत आहे त्यामध्ये तीनच्या ठिकाणी फक्त दोनच लाईट दिसत आहेत. दुसरी चूक हि आहे, रस्त्यावर ट्राम तर दिसत आहे पण ट्राम चालण्यासाठी रूळ दिसत नाही आहे. तिसरी चूक हि आहे कि तुम्हाला इमारतीवर जो मोठा होर्डिंग दिसत त्यम्ध्ये ३२ डिसेंबर हि तारीख पाहायला मिळत आहे. कॅलेंडरमध्ये तुम्ही कधी ३२ डिसेंबर तारीख पाहिली आहे का ?

Leave a Comment