Tutorials Point

जर तुम्हाला विचारले कि सर्व प्राण्यांमध्ये सर्वात क्युट आणि प्रेमळ प्राणी कोणता आहे ? तर तुम्ही पांडाचे नाव घ्यायला विसरणार नाही. पांडा अशा काही हरकती करतो कि आपण त्याला क्युट म्हंटल्याशिवाय राहणार नाही. तथापि हे प्राणी भारतामध्ये आढळत नाहीत.

पांडाचे व्हिडीओ पाहताना लोकांच्या नजरा त्याच्यावरच खिळून राहतात. असेच काही ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर देखील झाले, जेव्हा लोकांच्या नजरा त्याच्यावरच खिळून राहिल्या. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एकूण १२ पांडा लपलेले आहेत, लोकांना फक्त तीन पांडा त्यामध्ये दिसत आहेत, पण आता हे चॅलेंज आहे कि ३० सेकंदामध्ये ते शोधून काढायचे आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दोन मोठे पांडा आणि एक बेबी पांडा समोर बसलेले आहेत. पण चॅलेंज हे आहे कि पेंटिंगमधील सर्व पांडा तुम्हाला ३० सेकंदामध्ये शोधून काढायचे आहेत. जर असे करण्यात तुम्ही सफल झालात तर तुम्ही देखील जीनियस आहात.

या खूपच आकर्षक आणि किचकट फोटोमध्ये पांडा शोधण्यासाठी तुमच्या हृदयाची गती एका सेकंदासाठी वाढू शकते. एक पेंसिल किंवा स्केच पेन घ्या. आपल्या फोनमध्ये ३० सेकंद वेळ लावा आणि गेम स्टार्ट करा. फोटोमध्ये तुम्ही १२ पांडा शोधू शकता का ?

फोटो झूम करून पहा. प्रत्येक कोपऱ्यामध्ये बारीक नजर करून पहा. कुठेना कुठे तुम्हाला पांडा जरूर पाहायला मिळेल. तुम्ही धबधब्यापासून फुलांपर्यंत, ढगांपासून डोंगरापर्यंत झुप करून पाहायला तुम्हाला पांडा दिसतील. जर तुम्ही फोटोमधील सर्व पांडा शोधण्यात सफल झाला असाल तर अभिनंदन.

तुम्ही १२ पांडा शोधून काढले असतील तर तुमची नजर खूपच तीक्ष्ण आहे. तुम्ही डिटेल्सवर खूप लक्ष देता आणि महत्वपूर्ण इनसाइट्स प्राप्त करण्यासाठी कधीच चुकणार नाही.