सोशल मिडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स शेयर केले जातात. यामधील काही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात तर काही बुद्धीची परीक्षा घेण्याची क्षमता ठेवतात. असेच एक ऑप्टिकल इल्यूजन सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्याला फक्त कुशाग्र बुद्धी असणारे आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर असणारेच सोडवू शकतात.
हि गेम सुरु करण्यापूर्वी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ३० सेकंदाचा टायमर सेट करा. यानंतर फो लक्षपूर्वक पहा. जर तुम्ही फोटोवर आपले सर्व लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला सर्व वाघ दिसण्याची शक्यता वाढेल. दोन वाघांशिवाय आणखी किती वाघ दिसले यावरून तुमच्याबद्दल बरेच काही समजेल.
या फोटोमध्ये एक्णून ११ वाघ आहेत. तुम्हाला फक्त दोन वाघ दिसत असतील तर तुमचा फोकस वाढवण्याची गरज आहे. जर तुम्हाला ५ वाघ दिसले तर तुमची बुद्धी अवरेज आहे. पण जर तुम्ही ५ पेक्षा जास्त वाघ शोधून काढलेत तर विश्वास ठेवा कि तुमची बुद्धी आणि नजर खूपच उत्कृष्ट आहे. हे कोडे फक्त ३० सेकंदामध्ये सोडवणे खूपच अवघड काम आहे.
सोशल मिडियावर अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन खूप व्हायरल होतात आणि लोकांना अशी कोडी सोडवणे खूपच आवडते. जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये सर्व ११ वाघ शोधले असतील तर तुम्ही खूपच जीनियस आहात. ऑप्टिकल इल्यूजन्सचे कोडे सोडवून लोक स्वतः हुशार समजतात.