लग्नाचा महत्वाचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे हनिमून, या शेवटच्या टप्प्यानंतर नवविवाहित जोडपे त्यांच्या हनिमूनच्या संदर्भात अनेक प्रकारची स्वप्ने त्यांच्या मनात ठेवतात. हा काळ खास बनवण्यासाठी, नवविवाहित जोडपे अनेक प्रकारे प्रयत्न करतात जसे की या रात्री एक ग्लास भरलेला दूध पिणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. लग्नात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमागे काही ना काही कारण असते.

अशा प्रकारे सुहागरात्रीला दुध पिण्याच्या विधीमागे अनेक प्रकारचे कारण देखील आहेत. नववाढू सुहागरात्रीला दुधाचा ग्लास घेऊन खोलीमध्ये जाते आणि आपल्या पतीला आपल्या हाताने दुध पाजते. हे सर्व पाहून तुमच्या देखील मनामध्ये हा प्रश्न येत असेल कि सुहागरात्रीला दुध का दिले जाते. यामध्ये काहीजण म्हणतात कि यामुळे से क्स पावर वाढते.

हि एक विधी आहे आणि यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक भारतामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीसंबंधी एक परंपरा आहे, जे जुन्या काळापासून चालत आली आहे. असे म्हंटले जाते कि हे काही साधारण दुध नसते. यामध्ये साखर, केसर, हळद, बदाम, बदिशेफ, काळी मिरी, पिस्त आणि इतर गोष्ट टाकून उकळून घेतले जाते आणि थंड झाल्यानंतर ते नववधू आपल्या पतीला पिण्यासाठी देते. माहितीनुसार दुधामध्ये या सर्व गोष्टी टाकल्यानंतर त्यामधून असे काही तत्व निघतात जे रोमांस वाढवण्यासाठी मदत करतात. असे म्हंटले जाते कि दुध पिल्याने भीती कमी होते आणि मूड रिलॅक्स होतो.

त्याचबरोबर दुधाच्या सेवनाने पुरुषांचा स्पर्म काउंट आणि मेटिलिटी वाढण्यासाठी देखील मदत होते. काळी मिरी आणि बडीशेपअसलेले दुध अँटी-बॅक्टेरियल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

जेव्हा कोणी पहिल्यांदा शारीरिक संबंध बनवते तेव्हा इंफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. हे खास दुध प्रतिरक्षा वाढवून धोका कमी करते. असे म्हंटले जाते कि दुधामध्ये बदाम आणि केसर टाकल्याने हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे एक अँटी-बॅक्टेरियल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मिश्रण बनते. हे दुध आपली पाचन शक्ति सुधारण्यासोबत आपल्या इम्यून सिस्टमला देखील मजबुती प्रदान करते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.