जेव्हा सरळ आणि साध्या दयाबेनच्या डोक्यात शिरले होते ‘बोल्डनेस’चे भूत, साडी सोडून बिकिनीमध्ये दाखवली होती फिगर… जेठालाल देखील झाला होता शॉक….

By Viraltm Team

Published on:

तारक मेहता का उल्टा चश्मा एक असा कॉमेडी शो आहे जो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये पाहिला जातो. हा भारतामधील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शो पैकी एक आहे. तारक मेहता मध्ये सर्व कलाकारांची आपली एक फॅन फॉलोइंग आहे. जितके लोकांनी जेठालालची पत्नी दयाबेनला पसंद केले तितके कदाचित दुसऱ्या कलाकाराला केले नसे.

आता तर दयाबेन शोमध्ये दिसत देखील नाही कारण हि भूमिका करणाऱ्या दिशा वकांनीने हा शो सोडला आहे. सरळ आणि साधी दिसणारी दयाबेनचा बिकिनी लुक देखील खूपच व्हायरल झाला होता.

तुम्हाला जाणून हैराणी होईल कि दयाबेन म्हणजेच दिशा वकांनी जी तारक मेहता शो मध्ये अगदी सिम्पल लुकमध्ये दिसत होती अनेक वेळा ती कॅमेऱ्यासमोर बोल्ड अवतारामध्ये देखील दिसली आहे. इंटरनेटवर तिचे असे अनेक फोटो आहेत ज्यामध्ये दया शॉर्ट ड्रेस किंवा बिकिनीमध्ये पाहायला मिळते.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि दिशाने साडी सोडून चमकदार बिकिनी घातली आहे आणि आपली फिगर फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. बिकिनीसोबत दिशाने गळयामध्ये एक नेकलेस देखील घातला आहे आणि तिने आपले केस पोनी टेलने बांधले आहेत. दिशाचा क्लीवेज देखील स्पष्टपणे दिसत आहे.

हा फोटो पाहून जितका मोठा धक्का चाहत्यांना बसला आहे. तितका किंवा त्यापेक्षा जास्त मोठा धक्का जेथालालला बसू शकतो, जेव्हा ते दयाबेनला या रुपामध्ये पाहतील. दिशा वकांनीचा हा फोटो सोशल मिडियावर दिशाचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे यामध्ये कदाचित तिला ओळखणे खूपच कठीण आहे.

Leave a Comment