साऊथ फिल्म इंडस्ट्री ‘हा द’र ली’ ! ‘या’ दिग्गज साउथ चित्रपट समीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’ध’न, धनुष, विजय देवरकोंडादेखील पोहोचले…

By Viraltm Team

Published on:

मनोरंजन जगतामधून पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. ३५ वर्षाचे फिल्म क्रिटिक कौशिक एलएमचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. कौशिक एमएल क्रिटिक्ससोबत यूट्यूब व्हिडीओ जॉकी आणि इन्फ्लुएंसर देखील होते.

त्यांच्या निधनावर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार कीर्ति सुरेश, वेंकट प्रभु, विजय देवरकोंडासहित अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कीर्ति सुरेशने ट्वीट करून शोक व्यक्त करताना लिहिले आहे कि, हि बातमी ऐकल्यानंतर माझ्याजवळ बोलण्यासारखे काहीच शब्द नाहीत. या बातमीवर विश्वास होत नाहीय. माझ्या मनामध्ये त्यांच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल संवेदना आहेत, विश्वास होत नाही कि कौशिक आता आमच्यामध्ये नाहीत.

अपकमिंग लाइगर चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये डेब्यू करणारा साऊथ स्टार विजय देवरकोंडाने देखील कौशिक एमएलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करून लिहिले आहे कि तुझ्याबद्दल विचार करत आहे आणि देवाला प्रार्थना करत आहे. मी तुला खूप जास्त मिस करेन.

फिल्म मेकर वेंकट प्रभुने देखील कौशिकच्या निधनावर शोक व्यक्त करताना श्रद्धांजलि दिली आहे. त्यांनी ट्वीटवर लिहिले आहे कि, ओह माय गॉड विश्वास बसत नाही कि तो आता आमच्यामध्ये नाही. काही दिवसांपूर्वी माझे त्याच्यासोबत बोलणे झाले होते. लाईफ खरंच अनप्रेडिक्टेबल आहे.

हे बिलकुल देखील योग्य नाही. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. आमच्यामधून खूपच लवकर निघून गेलास मित्रा. #RIPKaushikLM. अथुल्या रविने देखील ट्वीट केले आहे त्याने लिहिले आहे कि कौशिक एमएल आकस्मिक निधनाची बातमी ऐकून खूप दुख झाले. मी स्तब्ध आहे. तो खूपच दयाळू व्यक्ती होता आणि नेहमी पॉजिटिव विचार करत होता.

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून गेल्या काही दिवसांपासून खूपच वाईट बातम्या येत आहेत. नुकतेच ग्रॅमी विजेती सिंगर आणि अभिनेत्री ओलिविया न्यूटन जॉनचे निधन झाले आहे. ती गेल्या ३० वर्षापासून ब्रेस्ट कँसरचा सामना करत होती. तर काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्यने आ त्म ह त्या करण्याच्या प्रयत्न केला होता. तथापि त्यांना योग्यवेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले गेले होते. ज्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. सैबलच्या अगोदर बंगाली अभिनेत्री बिधिशा जे मजूमदार, पल्लवी डे आणि मंजूषा नियोगी यांनी आ त्म ह त्या केली होती.

Leave a Comment