टीव्ही जगतामधील सर्वात प्रसिद्ध शोपैकी क्राईम पेट्रोल एक शोमध्ये नावावरूनच हे स्पष्ट होते कि हा शो गुन्हेगारीच्या दुनियेशी संबंधित आहे. सोनी टीव्हीवर येणारा हा शो दर्शकांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. सोनी टीव्ही शिवाय यू ट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

सत्य घटनांवर आधारित या शोमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे एपिसोड दाखवले जातात. शोमध्ये दाखवले जाणारे प्रत्येक एपिसोड खूपच रंजक असतात. प्रत्येक एपिसोड आपल्यामध्ये खूप खास असतो आणि यामध्ये काम करणारे कलाकार देखील नेहमी दर्शकांचे हृदय जिंकून घेतात. अनेकवेळा शोमध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री बोल्ड सिन्स देताना देखील पाहायला मिळतात. आज आपण या पोस्टमध्ये पाच अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी या सिरीयलमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

सबीना जट: सबीना जट क्राईम पेट्रोलच्या अनेक एपिसोडमध्ये पाहायला मिळाली आहे. तथापि तिने मोजक्याच एपिसोडमध्ये बोल्ड सीन दिले होते, ज्यामुळे ती खुफ जास्त लोकप्रिय झाली होती. ती कलर्सवरील थपकी प्यार की सिरीयलमध्ये देखील काम करताना दिसली आहे.

सारिका ढिल्लन: पंजाबची राहणारी अभिनेत्री सारिका ढिल्लनला तिच्या सुंदर लुकमुळे दर्शक खूप पसंद करतात. हि देखील क्राईम पेट्रोल शोचा एक भाग राहिला आहे. अभिनेत्रीने अनेक एपिसोडमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

गीतांजलि मिश्रा: गीतांजलि मिश्रा क्राईम पेट्रोल सिरीयलमध्ये बहुतेक वेळा निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसली आहे. तिने या सिरीयलमध्ये अनेक एपिसोडमध्ये अतरंगी सीन देऊन खूपच चर्चेमध्ये राहिली आहे. ती क्राईम पेट्रोलशिवाय रणबीर रानोम, मायके से बंधी डोर, सोहनी महिवाल, मिट्टी की बन्नो’, जय वैष्णों देवी, बालिका वधू सारख्या सिरियल्समध्ये देखील दिसली आहे.

सोनाक्षी मोरे: महाराष्ट्राची असलेली अभिनेत्री सोनाक्षी मोरेने क्राईम पेट्रोलमधून खूपच जास्त लोकप्रियता मिळवली होती. तिने आपल्या मर्जीने सिरीलच्या अनेक एपिसोडमध्ये बेडरूम सीन देऊन धुमाकूळ घातला होता.

तृष्णा मुखर्जी: पश्चिम बंगालमधील अभिनेत्री तृष्णा मुखर्जीदेखील या लिस्टमध्ये येते. तिने क्राईम पेट्रोल सिरीयलमध्ये काम करून बक्कळ पैसा कमवला. तिने या सिरीयलमध्ये आपल्या मर्जीने बोल्ड सीन दिले आहेत.