रस्त्यावर गाडी चालवणे खूपच जबाबदारीचे काम असते. तुम्ही थोडी देखील चूक फक्त तुमच्यासाठीच नाही तर रस्त्यावर चालत असलेल्या लोकांसाठी देखील प्राणघातक ठरू शकते. हेच कारण आहे कि तुम्ही जेव्हा देखील गाडी चालवता तेव्हा सर्व ट्राफिक नियमांचे पालन केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपले पूर्ण फोकस रस्त्यावर ठेवले पाहिजे.
ड्राईव्हिंग करताना मोबाईल बोलणे देखील ट्राफिकच्या निम्यांचे उल्लंघन आहे. कारण तुमचे लक्ष रस्त्यावरून हटून मोबाईल केंद्रित होते. तथापि आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत जिथे एक लव्ह कपलने बेशर्मी आणि उल्लंघनाच्या सर्व हद पार केल्या आहेत. वास्तविक हे कपल गाडी चालवताना शा रीरि क सं बंध बनवत होते.
हि गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. नुकतेच एक अशी घटना घडली आहे ज्यामध्ये कारमध्ये प्रवास करणारे एक कपल ड्राईव्हिंग दरम्यान संबंध बनवत होते. असे करत असल्यामुळे त्यांची गाडी रस्त्यावरून सरळ न जाता डुलत जात होती.
इतकेच नाही तर या लज्जास्पद कृत्याचा एका व्यक्तीने व्हिडिओ देखील बनवला. आता हा व्हिडीओ जसा व्हायरल झाला तसे तो पोलिसांच्या सुद्धा नजरेमध्ये आला. अशामध्ये पोलिसांनी अनेक प्रयत्न करून ती गाडी आणि त्या गाडीमध्ये संबंध बनवणाऱ्याना शोधून काढले.
हे प्रकरण स्पेनचे आहे. इथे कपलला अशी हरकत केल्यामुळे शिक्षा देखील करण्यात आली. त्यांच्यावर कोर्टामध्ये रॅश ड्राईव्हिंग म्हणजेह निष्काळजीपणे गाडी चालवण्याची केस करण्यात आली. या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. कोर्टाने त्यांचे लायसन्स ६ महिन्यासाठी निलंबित केले आणि ड्रायव्हिंग लायसन्सही दोन वर्षांसाठी रद्द करत त्यांच्यावर कार चालवण्यास बंदी घालण्यात आली. तथापि नंतर त्यांना जमीन मिळाला त्यामुळे ते स्थगित सजा भोगू शकले नाहीत. पण त्यांच्या कार चालवण्याची बडी कायम राहील. कोर्टामध्ये सर्वांच्या समोर कपलने आपला गुन्हा कबूल केला.
याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यांनी यासाठी अनेक लोकांकडे विचारपूस केली. सीसीटीवी फुटेज पाहिले त्यानंतर त्यांना आरोपी कपलला पकडता आले. सोशल मिडियावर देखील लोक हैराण आहेत कि ड्राईव्हिंग दरम्यान कोण असे काम करू शकते. आमची तुम्हाला वीनंती आहे कि जेव्हा तुम्ही कार किंवा बाईक चालवत असता तेव्हा संपूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवावे. तुमचे जरा देखील लक्ष विचलित झाले तर अपघात होऊ शकतो.