२०१३ मध्ये प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ नावाचा कॉमेडी शो सुरू केला होता. हा शो खूपच लोकप्रिय झाला. नंतर याहे नाव बदलून ‘द कपिल शर्मा शो’ ठेवले गेले. कपिलसोबत या शोला खूप लोकप्रियता मिळाली. कपिलच्या शोने टीव्हीवर आपले १० वर्षे पूर्ण केली आहेत.
कपिलच्या शोच्या १० वर्षाच्या प्रवासात त्याच्यासोबत अनेक कॉमेडियन जोडले गेले. अनेक कॉमेडियन आले आणि गेले. तर अनेक कॉमेडियन आतापर्यंत त्याच्या सोबत आहेत. असेच एक नाव आहे चंदन प्रभाकरचे. चंदन प्रभाकर कपिलच्या शोमध्ये चंदू चायवाल्याची भूमिका करतो.
चंदन प्रभाकरने या भूमिकेमधून चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. चंदन प्रभाकर कपिल शर्माचा चांगला मित्र देखील आहे. चंदन प्रभाकरचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये १९८१ मध्ये झाला होता. चंदन आता ४२ वर्षाचा झाला आहे. तो दीर्घकाळापासून कपिल शर्मा शोसोबत जोडला गेला आहे. या शोच्या माध्यमातून तो घराघरामध्ये खूपच फेमस झाला. खूप प्रसिद्धी मिळवण्यासोबत त्याने भरपूर संपत्ती देखील कमवली.
आज चंदन एक लक्झरी लाइफ जगतो. त्याच्याजवळ एक आलिशान घर आहे आणि लक्झरी कार्स देखील आहेत. तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहतो. चंदनने स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून आपल्या घराचे फोटो शेयर केले आहेत. त्याचे घर खूपच सुंदर आहे. कपिलसोबत कॉमेडी करण्यापूर्वी चंदन एक कॉमेडीयन म्हणून द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये कॉमेडियन म्हणून दिसला आहे.
चंदनजवळ शानदार आलिशान घरासोबत लक्झरी कार्स देखील आहेत. त्याच्या कर कलेक्शनमध्ये XUV ७०० सामील आहे. हि निळ्या रंगाची लक्झरी कर त्याने २०२२ मध्ये खरेदी केली होती. चंदनने आपल्या नवीन गाडीसोबत सोशल मिडियावर फोटो शेयर केले होते. या गाडीची किंमत २० लाख रुपये इतकी आहे. याशिवाय तो बीएमडब्ल्यू ३ सीरीज ३२० डी सारखी लक्झरी कारचाही मालक आहे.
चंदनच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव नंदिनी खन्ना आहे. दोघांचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. चंदनची पत्नी नंदिनी खूपच सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते. लग्नानंतर चंदन आणि नंदिनीला एक मुलगा झाला. मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहून चंदन एक आनंदी आयुष्य जगतो.
खूपच सुंदर आहे चंदू चायवाल्याची बायको, आलिशान घरामध्ये जाते राणीसारखे आयुष्य…
By Viraltm Team
Updated on: