या महिलेने चक्क गायीच्या शेणाने लीपली आपली संपूर्ण कार, कारण आहे खूपच खास…

By Viraltm Team

Published on:

देशभरामध्ये कडाक्याच्या उष्णतेने कहर केला असून त्यामुळे अनेक भागांमध्ये तापमानाचा पार ४५ अंशांवर गेला आहे. या स्थितीमध्ये एकीकडे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे तर दुसरीकडे तुमच्याकडे कार असेल तर तिची देखील चांगली काळजी घेतली पाहिजे.

होय उष्णता तुमच्यासाठी जितकी घातक आहे तितकीच तुमच्या वाहनांसाठी देखील घातक आहे. वास्तविक गर्मीमध्ये कडक उन्हाचा परिणाम फक्त तुमच्यावरच होत नाही तर कारच्या आरशावर देखील होतो. अशामध्ये स्वतःच्या कारला वाचवण्यासाठी एका मालकीणने एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या या लेखामध्ये काय खास आहे.

कडक उन्हापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वतः नेहमी थंड ठेवण्याचा प्रयत्न करता. पण तुम्ही तुमची कार उन्हामध्येच उभी करता. ज्यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढतो. अशामध्ये जर तुम्ही सतत मेंटेनन्सच्या खर्चा पासून त्रस्त आहात आणि आपल्या कारची काळजी घेऊ इच्छित असाल तर तुम्ही देखील अहमदाबादच्या या कार मालकाप्रमाणे काहीना काही उपाय करायला हवा. वास्तविक या कार मालकाने आपल्या कारला उन्हापासून वाचवण्यासाठी शेणाचा वापर केला आहे.

अहमदाबादची श्रीमती सेजल शाहने स्वतःला ४५ डिग्री तापमानापासून वाचवण्यासाठी आणि कार थंड ठेवण्यासाठी कारला शेणाने लिपले आहे. श्रीमती सेजल शाहची सध्या सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे कि त्यांची कार पूर्णपणे शेणाने लिपलेली आहे.

आरसा सोडून त्यांनी संपूर्ण कार शेणाने लिपली आहे, ज्याचा लुकदेखील खूपच सुंदर दिसत आहे आणि कार आतमधून खूपच थंड राहू लागली आहे. श्रीमती सेजल शाहची कार सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाली आहे. ज्यानंतर युजर्स देखील आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि याने काय फायदा होणार आहे, तर काही लोक हे देखील म्हणत आहेत कि शेणाच्या वासाने व्यक्ती कारमध्ये कसा बसू शकेल. पण जे काही आहे, पण उष्णतेपासून वाचण्यासाठी हा खूपच फायदेशीर उपाय आहे. यामुळे सध्या श्रीमती सेजल शाह सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये आहे.

एका युजरने या फोटोला शेयर करत लिहिले आहे कि आजपर्यंत शेणाचा वापर यापेक्षा चांगला झालेला पाहिलेला नाही. युजरने लिहिले आहे कि श्रीमती सेजल शाहने उष्णतेपासून वाचण्यासाठी स्वतःच कारला शेणाने लिपले. वास्तविक कारवर लावलेल्या शेणामुळे सुरुप्रकाश आतमध्ये जाऊ शकत नाही आणि ज्यामुळे तुमची कार नेहमी थंड राहते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment