सोशल मिडियावर अनेक प्रकारचे खेळ खेळून लोक आपला माइंड फ्रैश करतात. अशाच प्रकारे ऑप्टिकल इल्यूजनचा खेळ देखील असतो. ज्यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधून आपल्या बुद्धीची टेस्ट घेतली जाते. यामध्ये एका फोटोमध्ये लपलेली एक गोष्ट असते.
जी एका वेळेमध्ये शोधून स्वतःला जीनियस सिध्द केले जाते. तथापि प्रयेकजण असे करू शकत नाही. आज देखील आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. फोटोमध्ये तुम्हाला एक खोली दिसत आहे, ज्यामध्ये एक मुलगी बेडवर झोपली आहे आणि आसपास काही खेळणी पडली आहेत.
बेडवर एक शेल्फ बनला आहे, ज्यामध्ये पुस्तके आणि काही खेळणी ठेवली आहेत. बेडसोबत एक कपाट देखील ठेवले आहे, ज्यावर घड्याळ आणि फोटो फ्रेम आहे. फोटोच्या खालच्या बाजूला एक टेबल आहे. यावर एक लॅपटॉप आणि पेन ठेवले आहे आणि समोर एक खुर्ची देखील आहे.
यामध्ये एक मधमाशी देखील आहे जी तुम्हाला शोधून काढायची आहे. हि मधमाशी फोटोमध्येच आहे. तथापि ती शोधणे वाटते तितके सोपे काम नाही. फोटोमध्ये मधमाशी अशी लपली आहे कि ती सहजपणे दिसत नाही. जर तुम्हाला अजून देखील मधमाशी दिसली नसेल तर आम्ही तुमची मदत करतो.
वास्तविक मधमाशी खोलीमधील टेबलजवळ आहे. टेबलवर आरशाच्या मागच्या बाजूला पाहिल्यास तुम्हाला मधमाशी दिसेल. आता तुम्हाला फोटोमधील मधमाशी नक्की दिसली असेल.