भररस्त्यात प्रेमीयुगुलाचा राडा ! बॉयफ्रेंडला धु धु धुतला आणि नंतर त्याच्यासोबतच…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर होळीच्याच्या दिवशीचा बाईकवरील कपलचा रोमांस व्हिडीओ धुमाकूळ घालत असताना आता आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर नववधू वराचे, सुहागरातचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असताना आता हा व्हिडीओ खूपच चर्चेमध्ये आला आहे. सध्या सोशल मिडिया युजर्सचे लक्ष या व्हिडीओने आपल्याकडे वेधून घेण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि भररस्त्यामध्ये तरुणी आणि तरूणामध्ये तुफान राडा सुरु आहे. तरुणीचे हे रूप पाहून तरुण हैराण होतो. तरुणीचा संताप तरुणाला आवरताना दिसत नाही. तरुणीशिवाय आणखी दोन तरुणी तिथे पाहायला मिळत आहेत. ज्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती कोणालाच आवरत नाही. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि तिने बॉयफ्रेंडला चांगलाच धुतला आहे.

शेवटू तो तरुण वैतागतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, तर ती तरुणी त्याला मिठी मारू लागते. तो त्याची बाईक काढतो आणि तिथून निघणार तेवढ्यात ती तरुणी त्याच्या बाईकवर मागे बसते आणि दोघे तिथून निघून जातात. तिच्यासोबत असलेल्या तरुणींनी काहीच समजत नाही आणि त्या फक्त पाहतच राहतात.

हा व्हिडीओ सोशल मिडियावर @Gharkekalesh या ट्विटरवर अकाऊंटवरून शेयर केला गेला आहे. हा व्हिडीओ शेयर करताना लव्ह स्टोरीमधील अॅक्शन आणि ड्रामा असे युजरने लिहिले आहे.

Leave a Comment