या अभिनेत्यांना करावा लागला होतागरिबीचा सामना, नंबर 3 च्या अभिनेत्याला तर कर्जबाजारीमुळे धर्मशाळेत राहावं लागलं होतं.

By Viraltm Team

Published on:

जेव्हा आपण बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पाहतात तेव्हा आपण त्यांच्या लाईफ स्टाईल कडे आकर्षित होत असतात. कोणाला नाही आवडणार सेलिब्रिटीएवढी शानदार लाईफ. परंतु देवा खालीच अंधार असतो. ही म्हण काही खोटी नाही. बॉलीवूड मध्ये असे काही सेलिब्रेटीज आहेत. ज्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस बघावे लागले आहेत. काही काळ ते ते गरीब आणि कन्नड झाले होते की त्यांना स्वतःचं घर गिरवी ठेव लागलं होतं. आपण असेच काही बॉलिवूडमधील सेलिब्रिटी विषयी जाणून घेऊ या.१.राजकपूर :- अभिनेता राज कपूर वर अशी वेळ आली होती की, राजकपूरला कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी आपल्या स्वकीयांच सहकार्य घ्यावं लागलं होत. पहिली वेळेस आवारा चित्रपटातील शूटिंग चालू होती. त्यावेळेस राज कपूर यांनी आया मेरा परदेसी गीत या गाण्यासाठी भव्य असा सेट त्याकाळात बनवला होता. त्या सेटला आठ लाख रुपये खर्च केले होते. पुढील शूटिंगसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. राजकपूर खूप अडचणीत आले होते. तेव्हा नर्गिस ने आपले स्वतःचे दागिने विकून राजकपूर ची मदत केली होती. दुसऱ्या वेळेस राज कपूर खूप कंगाल झाले होते. जेव्हा त्यांची मेरा नाम जोकर खूप बजेटची फिल्म होती. परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. दहा वर्षानंतर मेरा नाम जोकर यूएस मध्ये रिलीज केल्यानंतर त्या चित्रपटाने पैसे कमावले. त्यानंतर सपनोंका सौदागर हा त्यांचा चित्रपट ही फ्लॉप झाला. त्यानंतर बिझनेस मॅन चुनी लाल कपाडिया यांनी राजपुरची मदत केली. त्यानंतर राज कपूर यांनी डिंपल कपाडियाला हीरोइन घेऊन चित्रपट केला. त्यात त्यांना अप्रतिम यश मिळून कर्जातून मुक्त झाले.२. अमिताभ बच्चन:- अमिताभ बच्चन यांना समजत होता की आपण राजकारणात उतरून खूप मोठी चूक केली आहे. 1987 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देऊन बॉलीवूड मध्ये आले. त्यानंतर पुढील वर्षात त्यांनी शहनशहा या चित्रपटाने कामयाबी मिळवली. त्यांचे लगातार तुफान, हम, खुदागव्हा आणि अग्निपथ चित्रपट खूप चालले.अमिताभ बच्चन यांना वाटत होतं की फक्त एक्टिंग करून जमणार नाही. त्यामुळे अमिताभ बच्चननी बिजनेस मध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचा जुना व्यवसाय ‌ चित्रपट स्वताच्या प्रोडूकशन खाली करण्याचा सुरू केला. अमिताभ बच्चन यांनी बनवलेले चित्रपट चालले नाहीत.त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर अमिताभ बच्चन यानाआपला बंगला गिरवी ठेवावा लागला होता. कोण बनेगा करोडपती या शो अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला . तो शो खूप चालला.त्या शो ने खूप लोकप्रियता मिळवली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून अमिताभ बच्चन यांनी आपल्यावरील सर्व कर्ज चुकते केले.
२) प्राण:- स्वातंत्र्यापूर्वी भारतात 2 फिल्म इंडस्ट्रीज होत्या. एक होती लाहोरमध्ये आणि दुसरी होती मुंबई येथे. त्यावेळेस लाहोर येथे पंजाबी चित्रपट खूप बनवत होते. त्या काळातील लाहोर येथील खूप मोठी सेलिब्रिटी म्हणून प्राणला ओळखले जात. परंतु भारत-पाकिस्तान दोन्ही देश वेगळे झाल्यानंतर प्राण यांना आपलं घरदार, जमीन,जायदाद सर्व तिथेच सोडून भारतात यावं लागलं. ते जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांच्याकडे काहीच पैसा नव्हता. इंदोर येथील आपल्या पाहुण्याच्या घरी राहिले. नंतर मुंबईला आले. सुरुवातीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले. प्राण यांच्यासोबत फाइव स्टार हॉटेल मध्ये त्यांची बायको मुलं सोबत होते. त्यांचे सर्व पैसे संपत चालले होते. चित्रपट काम मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांना फाइव स्टार हॉटेल सोडून गेस्ट हाउस मध्य यावं लागलं. इतकी बिकट अवस्था झाली होती की धर्म शाळेचा आधार घ्यावा लागला होता. प्राण यांनी शपथ घेतली होती तिची काही झालं तरी पाकिस्तान मध्ये जाणार नाही. त्यानंतर अभिनेता शाम यांनी मदत केली. प्राण् याना सलग तीन चित्रपटात काम मिळालं. आर्थिक परिस्थिती सुधारली.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment