बॉबी देओलने सांगितला ‘आश्रम ३’ मधला इं टि’मे’ट सीन शूट करतानाचा अनुभव, म्हणाला; मी पहिल्यांदा तिच्या…

By Viraltm Team

Published on:

दोन सिझनप्रमाणे आता आश्रम वेबसिरीजचा तिसरा सिझन देखल सुपरहिट झाला आहे. अभिनेता बॉबी देओलीची मुख्य भूमिका असलेली आश्रम वेबसिरीजला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बॉबी देओलच्या अभिनयाचे चांगले कौतुक होताना दिसत आहे.

आश्रम ३ मध्ये बॉबी देओल, (बाबा निराला), चंदन रॉय सन्याल (भोपा) आणि अदिती पोहणकर (पम्मी) यांच्याशिवाय अभिनेत्री इशा गुप्ताच्या भुमिकेने देखील दर्शकांचा लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री इशाने आश्रम ३ मध्ये सोनियाची भूमिका साकारली आहे.

वेबसिरीजमधील इशा आणि बॉबी देओलच्या इं टि’मे’ट सीन्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता बॉबी देओलने हे सीन शूट करतानाचा अनुभव एका मुलाखती दरम्यान शेयर केला आहे. बॉबी देओलने पहिल्यांदा इतके इं टि’मे’ट सिन्स दिले आहेत.

अनुभव सांगताना बॉबी देओल म्हणाल कि, पहिल्यांदा जेव्हा मी असले सीन शूट करतो होतो तेव्हा मी खूपच नरवस झालो होती. मी पहिल्यांदाच असे काहीतरी करत होतो. माझ्यासोबत काम करणारी अभिनेत्री मात्र खूपच प्रोफेशनल होती.

अभिनेत्री तिच्या भूमिकेला न्याय देण्याचा खूप प्रयत्न करत होती. म्हणून मला हे सीन करणे सोपे झाले. प्रकाश झा यांनी हे सीन शूट करण्यासाठी खूप जास्त परिश्रम घेतले, संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे मी हि भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकलो.

यादरम्यान एका मुलाखतीमध्ये इशा गुप्ताने देखील आपला अनुभव शेयर करताना सांगितले कि मी जवळपास दहा वर्षे या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. यामध्ये कम्फर्टेबल किंवा अनकम्फर्टेबल असं काही नसतं. लोकांना हि एक समस्या वाटते.

फक्त तुमच्या रियल लाईफमध्ये यामुळे कोणत्याही समस्या होऊ नयेत. तसे पाहायला गेले तर कोणताही सीन हा कठीणच असतो. मग तो रडण्याचा असो किंवा साधे गाडी चालवण्याचा असतो. इं टि’मे’ट सीन पहिल्यांदा शूट करताना मला खूपच अवघड गेले होते. जर तुमचा सहकलाकार चांगला असेल तर यामध्ये काहीच समस्या येत नाहीत.

३ जून रोजी एमएक्स प्लेअरवर आश्रमचा तिसरा सिझन प्रदर्शित करण्यात आला होता. बॉबी देओल सोबत यामध्ये अदिती पोहणकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन, श्रिधा चौधरी यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Comment