Animal Sequel: बॉबी देओलने ‘एनिमल’ च्या सिक्वेलवर तोडलं मौन, म्हणाला; “मला Animal Park”

By Viraltm Team

Published on:

Animal Sequel

Animal Sequel: संदीप रेड्डी वांगाचा ‘एनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. चित्रपट दर्शकांच्या पसंतीस उतरला आहे. यासोबतच स्टार्सच्या दमदार अभिनयाची देखील चर्चा होत आहे. रणबीर कपूर असो किंवा अनिल कपूर, अभिनयाच्या बाबतीत कोणीच कमी पडलेले नाही. तथापि बॉबी देईल सर्वावर भारी पडला आहे. ‘एनिमल’ चित्रपटामध्ये बॉबी देओलने अबरार हकची भूमिका केली आहे. विलनच्या भूमिकेमध्ये अभिनेत्याने सर्वांनाच घाम फोडला आहे. एनिमलमध्ये बॉबी देओल फक्त 10 मिनिटांसाठी पाहायला मिळतो पण चित्रपटाचे संपूर्ण आकर्षण बनला आहे.

Animal Sequel

बॉक्स ऑफिसवरवर एनिमलचा धुमाकूळ

अल्पावधीतच सुपरहिट झालेला एनिमल चित्रपटाच्या सिक्वेलची (Animal Sequel) आता दर्शक वाट आहत आहे. रिलीजच्या एकच आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये एनिमलने 300 करोड क्लबमध्ये एंट्री केली आहे. चित्रपटाच्या शेवटी सिक्वेलची अपडेट देण्यात आली आहे, जायचे नाव एनिमल पार्क आहे. यावर यावर बॉबी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.

Animal Sequel – बॉबी देओलला नव्हती सिक्वेलची माहिती

एनिमलच्या (Animal) सिक्वेलबद्दल बॉबी देओलने म्हंटले कि त्याला देखील (Animal Sequel) याबद्दल माहिती नव्हती. एनिमल पार्कबद्दल त्याला तेव्हा माहिती झाले जेव्हा त्याने चित्रपट पाहिला. पिंकविला सोबत बोलताना अभिनेत्याने म्हंटले कि मला स्टोरी माहित नव्हती, मला माहिती देखील नव्हते कि एनिमल पार्क देखील आहे.

Animal Sequel

Animal Sequel – एनिमल पार्क होता तयार

एनिमल पाहिल्यानंतर सिक्वेलबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला कि जर चित्रपट हिट झाला तर सिक्वेल बनवायचा असे ऐकण्यात मिळाले होते. पण मला माहित नव्हते कि त्याने (संदीप रेड्डी वंगा) त्याचे शूटिंग आधीच करून ठेवले होते.

एनिमल चित्रपटाने किती केला बिजनेस

एनिमलच्या बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने तीनच दिवसांमध्ये 200 करोड क्लबमध्ये एंट्री केली होती. तर आता 400 करोड क्लबकडे वाटचाल करत आहे. 1 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या एनिमलने आता 8 दिवस पूर्ण केले आहेत.

Also Read

==> Animal movie पाहिल्यानंतर Alia Bhatt ची अशी होती प्रतिक्रिया, Ranbir Kapoor च्या चित्रपटासाठी केले ‘हे’ वक्तव्य

Leave a Comment