“कुछ कुछ होता है” ची छोटी अंजली Anjali Kid आता झाली आहे खूप मोठी आणि सुंदर, आता दिसते अशी !

By Viraltm Team

Published on:

Kuch Kuch Hota Hai Anjali Kid : १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी यांचा ब्लॉकबस्टर कुछ कुछ होता है चित्रपटाला आता २० वर्षे झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमविला होता.

चित्रपट इतका उत्कृष्ठ होता कि या चित्रपटाला अनेक अ‍ॅवॉर्ड देखील मिळाले. शाहरुख खानला चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टर आणि काजोलला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्ड तर सलमान खान आणि राणी मुखर्जीला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. तुम्हाला चित्रपटामध्ये शाहरुख आणि (Rani Mukherjee) राणी मुखर्जीची मुलगी अंजलीची Anjali Kid भूमिका साकारणारी बालकलाकार तर चांगलीच आठवत असेल.

Kuch Kuch Hota Hai चित्रपटामध्ये ज्या अभिनेत्रीने हि भूमिका साकारली होती तिचे नाव सना सईद (Sana Saeed) आहे आणि २० वर्षांनंतर सना सईद खूपच मोठी आणि सुंदर झाली आहे. सना सईदचा जन्म १० सप्टेंबर १९८८ रोजी झाला होता आणि तिने कुछ कुछ होता है चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका साकारली होती, त्यावेळी ती अवघ्या १० वर्षांची होती आणि सना आता जवळ जवळ ३० वर्षांची झाली आहे. चला तर पाहूयात सना सईद आता कशी दिसते आणि ती सध्या काय करते?

Anjali Kidसना सईद सोशल मिडिया वर खूपच अ‍ॅक्टिव असते आणि नेहमी ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. सना सईद बादल आणि हर दिल जो प्यार करेगा चित्रपटामध्ये सुद्धा बालकलाकार म्हणून पाहायला मिळाली आहे.Anjali Kidकरण जोहर दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय २००८ मध्ये आलेल्या सिरीयल लो हो गई पूजा इस घर की मध्ये सुद्धा ती पाहायला मिळाली होती. सना सईद नोटबंदीच्या काळामध्ये खूप चर्चेमध्ये राहिली होती कारण तिने सांगितले होते तिला दिग्दर्शक विशाल पांड्याकडून ५०० रुपये उधार घेऊन ५ दिवस घालवावे लागले होते.
Anjali Kidतुमच्या माहितीसाठी सांगतो कि सना सईद झलक दिखला जा, खतरों के खिलाड़ी आणि नच बलिए सारख्या रियालिटी शोचा देखील हिस्सा बनली आहे. सनाने २०१५ मध्ये नच बलिये सीजन ७ मध्ये दीपेश शर्मासोबत भाग घेतला होता. परंतु दीपेश तिचा बॉयफ्रेंड नव्हता.

Kuch Kuch Hota Hai Anjali Kid

बॉलीवूडमधील ५ प्रसिद्ध लव स्टोरीज, Love Story ज्या चर्चेमध्ये तर खूपच राहिल्या परंतु कधी पूर्ण झाल्या नाहीत !

Leave a Comment