बिग बॉसच्या घरामध्ये अर्ध्या रात्री रोमांस, श्रीजीता आणि सौदर्या अंधाराचा फायदा घेऊन इंटीमेट होत करू लागल्या…

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस १६ मध्ये असे घडले आहे जे अजूनपर्यंत झालेले नाही. असा रोमांस पाहायला मिळत आहे ज्यानंतर लोकांचेच नाही तर घरातील सदस्यांचे डोळे देखील विस्फारले. रात्री बिग बॉसच्या घरातील दिवे बंद झाल्यानंतर दोन स्पर्धकांनी चक्क लिपलॉक केले. जर तुम्ह विचार करत असाल कि हे टीना आणि शालीन असतील तर तुम्ही चुकीचे आहात. श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्माने लिपलॉक केला आहे.

गेल्या एपिसोडमध्ये सर्वांना चकित करत रात्रीच्या अंधारामध्ये श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्माने लिपलॉक केले आहे. याचे साक्षीदार शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक होते. दोघांच्या समोर हा नजारा घडला. असे काही पाहायला मिळते याची कल्पना अब्दू आणि शिवने कल्पना देखील केली नसेल. या लिपलॉकनंतर दोघे खूप मजा घेत होते. पण तितकेच हैराण होते. सोशल मिडियावर सध्या यावर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक लोकांनी अभिनेत्रींना ट्रोल देखील केले आहे.

रात्रीची वेळ होती, लाईट बंद झाल्या होत्या. कॅप्टन शिव ठाकरे, अब्दू रोजिक, सृजिता डे आणि सौंदर्या शर्मा चिल करत होते. २ दिवसांपूर्वीच सौंदर्या आणि श्रीजिताचे पॅचअप झाले होते त्यामुळे दोघी खुश होत्या. चौघे फान करत होते. कीस बद्दल बातचीत सुरु होती. तेव्हा अचानक सौंदर्या आणि श्रीजिता लिपलॉक करतात.

हे पाहून शिव आणि अब्दू शॉक्ड होतात आणि ओरडू लागतात. लिपलॉकनंतर श्रीजिता अब्दू आणि शिवला देखील लीप कीस करण्यासाठी सांगते. अब्दू उत्तर देत म्हणतो कि वेडी आहेस का? शिव फक्त हेच म्हणतो कि अब्दू मी हे काय पाहिले? तर अब्दू म्हणतो कि मी स्वप्न पाहत आहे, मी पहिल्यांदाच दोन मुलींना कीस करताना पाहिले आहे. सौंदर्या अब्दूला म्हणते कि त्यांना जज करू नको.

सौंदर्या जाऊन अब्दूच्या गालावर कीस करते. सौंदर्या शिव ठाकरे सोबत फ्लर्ट करते आणि त्याच्या देखील गालावर कीस करते. दोघे बॉयज खूप हसतात आणि फन करतात. सौंदर्या आणि श्रीजिताच्या कीसचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुंदर्या आणि श्रीजिताचा चेष्टेमध्ये केलाला हा कीस पाहिल्यानंतर गौतमची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सौंदर्या आणि श्रीजिताच्या अगोदर बिग बॉस ओटीटीमध्ये नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडितने लीप कीस केला होता.

Leave a Comment