पवन सिंह सहित भोजपुरीमधील या दिग्गज अभिनेत्यांनी केले आहेत दोन लग्न. पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

चित्रपटातील झगमगीत जगतामध्ये जोड्या बनणे आणि बिघडण्याचे प्रकरण नेहमी चालूच असते. अनेकवेळा अभिनेत्री आपल्या को-स्टारवर फिदा होतात. अनेकांचे लग्नाच्या अगोदरच ब्रेकअप होते तर अनेकांचे लग्नाच्या काही काळानंतर घटस्फोट होतात. तर काही जोड्या आयुष्यभर एकत्र राहतात. तुम्ही बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेकवेळा ऐकले असेल कि या स्टारने दुसऱ्या स्टारसोबत लग्न केले.
अशामध्ये आज आपण भोजपुरी इंडस्ट्रीमधील अशा अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना कोणाच्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी दोन दोन लग्न केले आहेत. चालता तर पाहूया या लिस्टमध्ये कोणाकोणाचे नाव येते.

मनोज तिवारी भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता आणि सिंगर आहे. ५२ व्या वर्षामध्ये मनोज तिवारीने दोन लग्न केली आहेत. अभिनेत्याने १९९९ मध्ये राणी तिवारीसोबत लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना एक मुलगी ऋति आहे. तर कोविदमध्ये ४९ व्या वर्षी मनोज तिवारीने सुरभी तिवारीसोबत दुसरे लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना दोन मुली आहेत.
भोजपुरी इंडस्ट्रीमधील पावर स्टार म्हणून ओळखला जाणार अभिनेता पवन सिंहने दोन लग्न केले आहेत. तसे म्हणायचे गेले तर त्याने तीन लग्न केले आहेत. पवन सिंहने २०१४ मध्ये नीलम देवीसोबत पहिले लग्न केले. एक वर्षानंतर २०१५ मध्ये नीलमने आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्याने ज्योगी सिंहसोबत दुसरे लग्न २०१८ मध्ये केले होते. सध्या दोघे घटस्फोटामुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. ज्योतीने पवन सिंह सहित सासरच्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. असे म्हंटले जाते कि पवन सिंहने पहिले लग्न रीना राणीसोबत केले होते जी भोजपुरी अभिनेत्री आहे.
भोजपुरी स्टार अभिनेता यश कुमारचे दोन लग्न झाले आहेत. त्यांनी इंडस्ट्रीच्या हॉट केकसोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आदिति सिंह आहे. पण विवाहित असूनदेखील भोजपुरीच्या लुलिया निधि झावर तो फिदा झाला होता. दोघे अनेक वर्षे रिलेशनमध्ये राहिले होते ज्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी मेमध्ये लग्न केले होते. सोशल मिडियावर या दोघांमध्ये केमिस्ट्री पाहायला मिळत असते.

Leave a Comment