बाहुबलीच्या देवसेनेचा पूर्णपणे बदलला लुक, अनुष्का शेट्टीला ओळखणे देखील झाले कठीण, पहा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. हा तोच चित्रपट आहे ज्याने प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया सारख्या कलाकारान फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नवीन ओळख दिली. अनुष्का शेट्टीने तर देवसेनेची भूमिका जिवंत केली होती.

नुकतेच अनुष्का शेट्टी एका मंदिरामध्ये स्पॉट झाली जिथे तिचा लुक पाहून सर्वजण हैराण झाले. तिचे सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अनुष्का शेट्टी पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत आहे. वास्तविक अनुष्का शेट्टी एका मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती, जिथे तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली.

यादरम्यान अनुष्का शेट्टी पांढऱ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये पाहायला मिळाली. त्याच्बारोब्त तिने आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी कानामध्ये झुमके घातले होते आणि आपल्या केसांना मोकळे सोडले होते. याशिवाय तिने एक छोटी बिंदी देखील लावली होती जी तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होती. तथापि यादरम्यान अनुष्का शेट्टीचे वाढते वजन चर्चेचा विषय ठरले.

फोटोमध्ये पाहू शकता कि अनुष्का शेट्टी देवसेनापेक्षा खूपच वेगळी दिसत आहे. तिचे वाढते वजन पाहून प्रत्येकजण हैराण झाला. इतकेच नाही तर चाहत्यांनी अनुष्का शेट्टीचे फोटो पाहताच ते अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागले. बाहुबली नंतर अनुष्का शेट्टी लाईमलाईट पासून दूर आहे.

ती बऱ्याच दिवसांनी महाशिवरात्रीच्या प्रसंगी एका मंदिरामध्ये स्पॉट झाली. तिला पाहिल्यानंतर चाहते खूपच खुश झाले होये पण तिचे वाढते वजन पाहताच तिला ट्रोल करू लागले. तथापि अनेक लोकांनी अनुष्का शेट्टीचे कौतुक देखील केले कि ती प्रत्येक रूपामध्ये चांगली वाटते.

अनुष्का शेट्टीने २००५ मध्ये आलेल्या सुपर चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर ती अरुंधति, विक्रमार्कुडु, डॉन सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. अनुष्का शेट्टीला साऊथ फिल्म फेयर पुरस्कार आणि नंदी पुरस्कार देखील मिळाला आहे. इतकेच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. अनुष्का शेट्टीच्या वर्कफ़्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच नवीन पॉलिशेट्टी आणि कौशिक महता यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Leave a Comment