कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या विनोदांनी सर्वांना हसवणारा बच्चा सिंह यादव आहे इतक्या करोडच्या संपत्तीचा मालक !

By Viraltm Team

Published on:

कॉमेडीचा किंग कपिल शर्माचा शो बंद झाल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरु झाला तेव्हा याने पुन्हा तीच लोकप्रियता मिळवली जी पहिला होती आणि हा शो पूजा खूपच सुपरहिट चालू आहे. आता जेव्हा शो हिट झाला आहे तेव्हा साहजिकच आहे कि कपिल त्याची फीस देखील चांगलीच घेणार. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या कपिल शर्माच्या याच शोमध्ये येणारा एक कॉमेडीयन बच्चा सिंह यादव जो अचानक मध्येच येतो आणि आपल्या अंदाजामध्ये दर्शक आणि पाहुण्यांना देखील हसवून जातो.
आपल्या कॉमेडीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा बच्चा सिंह यादव या शोमध्ये चांगलीच कमी करतो आणि तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि फक्त काही मिनिटांसाठी शोमध्ये येऊन बच्चा सिंहने करोडोंची संपत्ती मिळवली आहे. होय आज कॉमेडियन बच्चा सिंह यादव करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे कपिल शर्माच्या शोमध्ये पाहायला मिळत असलेला कीकू उर्फ बच्चा सिंह यादव नेहमी कपिल शर्माच्या शो मध्ये पाहुण्यांसोबत बातचीत करत असतो आणि जबरदस्त कॉमेडीने तो सर्वांचे मनोरंजन करत असतो.

त्याच्या रियल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याचे खरे नाव राघवेंद्र आहे. असे म्हंटले जाते कि त्याने आपल्या करियरची सुरुवात मिट्टी नावाच्या पंजाबी चित्रपटामधून केली होती तथापि त्यामधून त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. जेव्हा त्याने टीव्ही शोमध्ये यायला सुरुवात केली त्यानंतर त्याला खूपच लोकप्रियता मिळू लागली. सध्या जसे सांगितले जाते कि त्याची एकूण संपत्ती ३५ करोडच्या आसपास आहे. कीकू शारदा आपल्या एका लाईव्ह शोसाठी जवळ जवळ ७-८ लाख रुपये फीस घेतो.
किकू शारदा टीव्हीवर येणाऱ्या नच बलिये शोमध्ये देखील पाहायला मिळाला होता तथापि जेव्हा पासून तो कपिल शर्माच्या शोमध्ये येत आहे त्यानंतर त्याने इतर कोणत्याही शोमध्ये काम केले नाही आणि तो सतत कपिलच्या सोबतच आहे. किकू कपिलच्या शोमध्ये एका एपिसोडसाठी जवळ जवळ २०-२५ लाख रुपये पर्यंत फीस घेतो आणि तसे तर कपिलचा शो देखील त्याच्या कॉमेडीशिवाय अपूर्णच आहे.

Leave a Comment