बाबा निरालाची जगासमोर पोलखोल, शेयर केला काळ्या करतुतीचा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

आश्रम वेब सीरीजचे आतापर्यंत तीन सीजन आले आहेत. पहिला सीजन २०२० मध्ये २८ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. या वेब सिरीजचा पहिला सीजन रिलीज होऊन आता २ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बाबा निरालाने सोशल मिडियावर एक असा व्हिडीओ शेयर केला आहे कि त्याचे आपल्या काळ्या करतुतीचे कारनामे उघड केले. खास गोष्ट हि आहे कि बाबा निराला या व्हिडीओवर बबिताने देखील कमेंट केली. बाबा निरालाने जसे हा व्हिडीओ शेयर केला कि तो व्हिडीओ पाहता पाहता चर्चेमध्ये आला.

बाबा निरालाची भूमिका करत असलेल्या बॉबी देओलने या व्हिडीला आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेयर केले आहे. व्हिडीओ शेयर करून बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि फक्त एक शब्द नाही आहे, तर इमोशन आहे. हॅशटॅग जप.

बॉबी देओलने हा व्हिडीओ आश्रम वेब सिरीजच्या दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या काळ्या करतुती एकामागून एक दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दाखवले गेले आहे कि कसे बाबा निराला भोळ्या जनतेसोबत फक्त खेळत आहे. आश्रम’ वेब सीरीजमध्ये बाबा निरालासोबत इंटीमेट सीन्स देऊन रातोरात चर्चेमध्ये आलेली बबिताने देखील बाबाच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. बबिताची भूमिका करणारी त्रिधा चौधरीने कमेंट केली आहे. जपनाम.

तीन सीजन हिट झाल्यानंतर या वेब सीरीजच्या चौथ्या सीजनची देखील घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नाही तर सीजनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये चौथ्या सीजनची एक झलक देखील दाखवण्यात आली आहे. तथापि चौथ्या सीजनच्या झलकमध्ये बबिताला आश्रममध्ये परत जाताना आणि वधूच्या पेहरावात तयार होताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे दर्शकांची आतुरता आणखीनच वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

Leave a Comment