दोन बायकांना प्रेग्नंट केल्यानंतर आता यूट्यूबर अरमान आता तिसरीच्या मागे, म्हणाली; ‘ माय लाईफ….’

By Viraltm Team

Published on:

यूट्यूबर अरमान मलिक सोशल मिडियावर खूपच पॉपुलर आहे. याचे कारण आहे त्याच्या दोन बायका. अरमान मलिकने दोन लग्न केले आहेत आणि दोन्ही बायका एकाच छताखाली राहतात. गेल्या दिवसांमध्ये अरमान मलिकने आपल्या दोन्ही बायका प्रेग्नंट असल्याची घोषणा सोशल मिडियाद्वारे केली होती ज्यामुळे तो चर्चेमध्ये आला होता.

आता अरमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमान मलिकने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एका मुलीसोबत तीन फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये तो तिच्या खूपच जवळ पाहायला मिळत आहे. हा फोटो समोर येताच लोक अरमान मलिकला वाईटरित्या ट्रोल करत आहेत.

लोकांचे म्हणणे आहे कि दोन्ही प्रेग्नंट बायकांना सोडून अरमान मलिक कोणत्या मुलीच्या इतक्या जवळ आहे. काही लोक म्हणत आहेत कि आता तो तिसरे लग्न करणार आहे. एकाने कमेंट करत लिहिले कि भाई लोकांना कन्फ्यूज करू नको. अरमानने कॅप्शनमध्ये सर्वांना उत्तर दिले आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि माय लाइफ, माय रूल्स, म्हणजेच माझे आयुष्य आहे आणि माझे नियम आहेत.

नुकतेच अरमान मलिकला दोन्ही बायका प्रेग्नंट असल्यामुळे खूपच ट्रोल केले गेले. यावर तो म्हणाला कि त्याला या ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही कारण त्याच्यावर प्रेम करणारे खूप आहेत. त्याने हे देखील सांगितले कि या प्रेग्नेंसीजच्या अगोर त्याच्या बायकांना अनेकवेळा मिसकॅरिज झेलावे लागले. पायलचा दोनवेळा तर कृतिकाचा ४ वेळा मिसकॅरिज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

Leave a Comment