वेबविश्वामधील गंदी बात हि वेबसिरीज प्रसिद्ध वेबसिरीज पैकी एक मानली जाते. या वेबसिरीजमधून अभिनेत्री अन्वेशी जैनने अनेक इं टी मेट सीन दिले आहेत. अभिनेत्री अन्वेशी आपल्या किलर सौंदर्याने सोशल मिडिया वर नेहमी आग लावत असते.
अन्वेशी आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते जे पाहून चाहते घायाळ होतात. अन्वेशी सोशल मिडिया वर खूपच सक्रीय असून सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अन्वेशीचा प्रत्येक लुक धुमाकूळ घालत असतो.
अभिनेत्री अन्वेशी जैन आपल्या प्रत्येक फोटोमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना पाहायला मिळते. अन्वेशीचे इंस्टाग्राम अकाउंट बो ल्ड फोटोंनी भरलेले आहे. इंस्टाग्रामवर अन्वेशीला तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
अन्वेशीच्या प्रत्येक स्टाईलवर लोक इतके फिदा होतात कि तिच्या नावाने सोशल मिडिया अनेक फॅन पेजेस देखील तयार केलेले आहेत जिथे तिचे अनेक फोटो व्हिडीओ शेयर केले जातात. अन्वेशीचे फोटो आणि व्हिडीओ काही तासांमध्येच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
हॉटनेसच्या बाबतीत अभिनेत्री अन्वेशी जैन बॉलीवूडच्या मोठ मोठ्या अभिनेत्रींना देखील टक्कर देते. तिच्या प्रत्येक फोटोवरून नजर हटवणं तिच्या चाहत्यांना खूपच कठीण जातं. अभिनेत्री अन्वेशीला गंदी बात या वेबसिरीजमधून खूपच प्रसिद्धी मिळाली. सिरीजमध्ये तिच्या जबरदस्त इंटिमेट सीन्स भरणा आहे.
हि सिरीज जेव्हा प्रदर्शित करण्यात आली होती तेव्हा लोकांनी तिला गुगलवर सर्च करण्यास सुरुवात केली. अल्पावधीमध्येच तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या पार गेली आणि ती सोशल मिडिया सेन्सेशन बनली. नुकतेच तिने काही फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.
या फोटोवरून चाहते असा अंदाज लावत आहेत कि ती पुन्हा अल्ट बालाजीच्या बो ल्ड वेब सीरिजमध्ये झळकण्याची तयारी करत आहे. अन्वेशी जैन हि मध्य प्रदेशची रहिवाशी आहे. ती एक अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक मॉडेल आणि होस्ट देखील आहे. तिने अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॅम्पस इव्हेंट्स, चॅरिटी इव्हेंट्स आणि खाजगी पक्षांच्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
View this post on Instagram