‘या’ अभिनेत्रीने ‘वेब सीरिज’मध्ये ‘बो’ल्ड’ सी’न देऊन माजवली खळबळ, पण वडिलांनी जेव्हा मुलीचे बो’ल्ड सीन पाहिले…

By Viraltm Team

Published on:

OTT प्लॅटफॉर्मचे वर्चस्व सध्या खूप वाढताना दिसत आहे. ओटीटीवर दर्शकांना खूप प्रकारचे कंटेंट पाहायला मिळतात. त्यामुळे दर्शकांना कल जास्त करून OTT प्लॅटफॉर्मकडे वाढताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर काम न मिळालेल्या कलाकारांना OTT प्लॅटफॉर्म काम करण्याची संधी मिळते.

थ्रिलर पासून ते बो ल्ड पर्यंतचे सर्व प्रकारचे कंटेंट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज गंदी बात २ मध्ये पाहायला मिळालेली अभिन्त्री अन्वेशी जैन आणि फ्लोरा सैनी सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत.

या वेबसिरीजमध्ये दोघींनी अनेक बो ल्ड सीन दिले आहेत. ज्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. गंदी बात सीझन २ मध्ये अन्वेशी जैनने अनेक भ ड क सीन दिले आहेत. यामुळे तिच्या आयुष्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. हे सीन जेव्हा तिच्या आईवडिलांनी पाहिले तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता.

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला होता, ती म्हणाली होती कि गंदी बात २ मध्ये मी अनेक बो ल्ड सीन दिले होते. मला वाटले होते कि हे सीन माझ्या आईवडिलांपर्यंत किंवा माझ्या गावापर्यंत पोहोचणार नाहीत पण तसं झालं नाही.

मला वडिलांचा फोन आला तेव्हा मी जिममध्ये व्यायाम करत होते. त्यावेळी माझ्या आईवडिलांचा मला फोन आला होता. ते फोनवर मला खूप बोलले त्यावेळी मी तिथेच रडू लागले. ट्रॅफिकने भरलेल्या रस्त्यावरून मी रडत रडत घरी गेले.

धावत असताना देखील मी रडत होते. ते एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे होते. त्यानंतर अनेक दिवस माझे आईवडील माझ्यासोबत बोलले नव्हते. पण नंतर मी त्यांना कसे बसे मनवले आणि प्रकरण शांत झाले. अजून देखील माझे वडील मला त्याबद्दल अधून मधून बोलत असतात.

Leave a Comment