सर्वात बोल्ड अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर अन्वेषी जैन त्यामधील एक अभिनेत्री आहे. गंदी बात सारख्या इरॉटिक सीरीजमधून स्क्रीनवर आग लावणारी अन्वेषीचे व्हिडीओ नेहमी समोर येत राहतात. जे लोकांना खूप आवडतात. आता नुकतेच एका इवेंटमध्ये ती स्पॉट झाली हती. तिचे सौंदर्य कमालीचे तर आहेच ज्याच्यावर लोकांच्या नजरा टिकून होत्या. अन्वेषी जैनच्या या व्हिडीओला पुन्हा पुन्हा पाहिले जात आहे आणि सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
अन्वेषी जैन या इवेंटमध्ये लाइम यलो कलरच्या आउटफिटमध्ये दिसली बॉडीकॉन आउटफिटमध्ये अन्वेषी खूपच सुंदर दिसत होती. पण तिच्या जबरदस्त फिगरने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. व्हिडीओ बनू लागले आणि फोटो काढले जाऊ लागले. आता फक्त अन्वेषी जैनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. अन्वेषी नेहमी आपल्या बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेमध्ये राहत असते.
सोशल मिडियावर अन्वेषी खूपच सक्रीय राहते. नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात आणि लोक तिच्याबद्दल इंटरनेटवर खूप चर्चा करत आहेत. गंदी बात सीरीजमध्ये तिने इंटीमेट सीन देऊन बोल्डनेसच्या सर्व हद पार केल्या आहेत. आज देखील अन्वेषीची हि वेब सिरीज खूपच चर्चेमध्ये राहत असते.
अन्वेषी जैन एक मॉडल देखील आहे आणि अभिनेत्री देखील आहे. ती सुरुवातीला एक होस्ट म्हणून काम करत होती. जी आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेचा विषय असायची. सोशल मिडियावर देखील तिची चांगली फॅन फोलोविंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे ६ मिलीयन्स फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.