विराट कोहलीने मुलगी वामिका आणि अनुष्कासोबत बीचवरून शेयर केला सुंदर फोटो, फोटो सोशल मिडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी आज इंडस्ट्रीमध्ये खूपच प्रसिद्ध आणि चर्चित जोडींपैकी एक आहे. दोघांचे आज लाखो चाहते आहेत अशामध्ये नेहमी दोघेही कोणत्याना कोणत्या कारणामुळे लाइमलाइटमध्ये राहतात.

अशामध्ये विराट कोहलीने आता पुन्हा एकदा आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खूपच सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिका खूपच आनंदी मूडमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलीचा हात पकडलेले आणि बीचवर वॉक करताना पाहायला मिळत आहेत. तथापि या फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही आहे.

फोटोमधील विराट कोहलीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गो पॅन्ट घातलेला दिसत आहे. तर अनुष्का शर्मा यादरम्यान आणखी एका काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. कपलशिवाय त्यांची मुलगी वामिका देखील दिसत आहे जी पिंक आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोला सोशल मिडियावर शेयर करत विराट कोहलीने एक खूपच क्युट कॅप्शन दिले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, रब्बा बख्शियां तू एन्नियान मेहरबानियां, होर तेरतो कुछ नी मंगदा, बस तेरा शुक्र अदा!’ माहितीनुसार असे सांगितले जात आहे कि विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबाचा हा फोटो यूएई व्हेकेशनचा आहे, जिथे विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत नुकतेच गेला होता.

विराट कोहलीद्वारा शेयर केलेला हा खूपच क्युट आणि गोंडस फोटो चाहत्यांना खूपच पसंद येत आहे आणि यासोबत चाहते त्याच्या या फोटोवर कानेट करत खूपच क्युट प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामुळे विराटने शेयर केलेला हा फोटो आता सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का सोबत गेल्या काही दिवसांपूर्वी वृंदावनच्या एका आश्रमामध्ये देखील दिसला होता, जिथून कपलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून दोघे चाहत्यांमध्ये खूपच ट्रेंड होताना दिसत आहेत. जर वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसांमध्ये अनुष्का शर्मा लवकरच अपकमिंग बॉलीवुड चित्रपट चकदा एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे, ज्याबद्दल सध्या अभिनेत्री आपल्या चाहत्यांमध्ये खूपच चर्चेचा विषय बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

Leave a Comment