भारतीय पत्रकारितेबाबत हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो की, इथले पत्रकार नेहमी एकमेकांची हांजी हांजी करतात प्रत्येक बरोबर आणि चुकीच्या प्रकरणामध्ये सरकारची साथ देतात. सर्वांचे हेच मानणे आहे कि जेव्हापासून भाजप सरकारमध्ये आले आहे तेव्हापासून सर्व पत्रकार कधीच सत्य दाखवत नाहीत. पण पत्रकारितेच्या जगतामध्ये असे एक नाव आहे जे आपल्या निर्भीडतेसाठी ओळखले जाते आणि उघडपणे कोणत्याही मुद्द्यावर आपले मत व्यक्त करते.
आम्ही इथे बोलत आहोत अँकर अंजना ओम कश्यपबद्दल. जी भार्तात्तील सर्वात निर्भीड पत्रकारांपैकी एक आहे आणि ती नेहमी सत्य परिस्थिती मांडत असते. चला तर अंजना ओम कश्यपच्या जीवनाबद्दल काही रंजक गोष्टी जाऊन घेऊया. अंजना ओम कश्यप पत्रकारितेच्या जगतामधील असे नाव आहे ज्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि जेव्हा देखील ती आज तकवर पाहायला मिळते तेव्हा लोक समजून जातात कि आज कोणत्याना कोणत्या मोठ्या नेथाचा पर्दाफाश होणार आहे.आज तकमध्ये काम करणारी अंजना आधी झी न्यूज आणि न्यूज २४ सारख्या मोठ्या चॅनेलसाठी देखील काम करत होती. सध्या ती आज तकसाठी काम करते. अंजनाचे सुरुवातीचे शिक्षण जामिया मिलिया यूनिवर्सिटीमधून झाले आहे आणि इथूनच तिने आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
भारतात पत्रकारितेचा अर्थ असा समजला जातो की लोक साध्या पोशाखात आपली माहिती समोर ठेवतात. पण अंजना अशा पत्रकारांपैकी एक आहे जी खूपच स्टायलिश अवतारासाठी ओळखली जाते आणि तिची सुंदर अदा आणि बोलण्याची शैली इतकी अप्रतिम आहे कि मोठ मोठ्या अभिनेत्रीदेखील तिच्यासमोर फेल वाटतात.अनेक प्रसंगी लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना पाहायला मिळतात आणि स्वतः अंजनाचे देखील मानणे आहे कि ती पत्रकारितेच्या जगतामधील पहिली सर्वात सुंदर महिला आहे. तिच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर २०२२ च्या आकड्यांनुसार ती जवळ जवळ ५० करोडच्या संपत्तीची मालकीण आहे.