MMS व्हायरल झाल्यानंतर अंजली अरोराचा नवीन व्हिडीओ व्हायरल, लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया…

By Viraltm Team

Updated on:

अंजली अरोराचे नाव गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन जगतामध्ये खूपच चर्चेत आहे. अभिनेत्रीने एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजामध्ये डांस करताना दिसत आहे. तर अंजलीचे नवीन गाणे लवकरच रिलीज होणार आहे.

सध्या कच्चा बदाम गाणे प्रत्येकच्या ओठावर आहे. त्याला २ तासामध्ये ३३००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर व्हिडीओला ८०० पेक्षा अधिक कमेंट आल्या आहेत. व्हिडीओमध्ये अंजली अरोराला खूपच सुंदररित्या तयार होताना पाहू शकता. यादरम्यान तिने लाल कलरचा डीप नेक क्रॉप टॉप घातला आहे. या खास लुकमध्ये ती एकापेक्षा एक जबरदस्त पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीने आपल्या अपकमिंग व्हिडीओबद्दल बातचीत केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत अंजली अरोराने लिहिले आहे, मी खूपच लवकर येत आहे. मला पाहायला विसरू नका. वास्तविक अंजली अरोराचे नवीन गाणे ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मिडियाद्वारे दिली आहे.

व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो कि या गाण्यामध्ये ती खूपच हॉट पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोफ्यावर बसून बोल्ड पोज देताना दिसत आहे. यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील केले जात आहे. काही लोक तिचे खूप कौतुक देखील करत आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीला लिहिले आहे कि, मी खूप आनंदी आहे तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, खूपच हॉट.

इंटरनेट युजर्सनी अंजलीच्या एमएमएस बद्दल तिला ट्रोल करत आहेत. यावर अंजली अरोराने सफाई देताना म्हंटले कि तिचा कोणताही एमएमएस लीक झाला नव्हता आणि या मुद्द्यावरवर तिला यापुढे कोणतीच सफाई द्यायची नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

Leave a Comment