धक्कादायक…! बॉलीवूडला मोठा ध’क्का… लोकप्रिय अभिनेत्रीचे नि’ध’न; घरात घु’सू’न ह’त्या…

By Viraltm Team

Published on:

मनोरंजन विश्वासाठी एक मोठी खळबळजन बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री अमरीन भट्ट हिची राहत्या घरात घु’सू’न ह’त्या करण्यात आली आहे. अमरीन भट्ट हि जम्मू काश्मीरमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.

अभिनेत्री अमरीन भट्टने आतापर्यंत अनेक सिरीयलमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. बुधवारी १ जून रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरामध्ये घुसून तिच्यावर गो’ळ्या झा’ड’ण्या’त आल्या. या घटनेमध्ये अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.

अभिनेत्री अमरीन भट्ट हि बडगान जिल्ह्यातील चतुरा येथे वास्तव्यास होती. अभिनेत्रीसोबत तिचा लहान भाचा देखील तिच्यासोबत तेथे वास्तव्यास होता. रातीच्या वेळी आ’तं’क’वा’द्यांनी तिच्या घ’रा’मध्ये घु’सू’न तिच्यावर बे’छू’ट गो’ळी’बा’र केल्याचे सांगण्यात येत आहे.

यादरम्यान अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. या गो’ळी’बा’रामध्ये तिचा भाचा देखील गं’भी’र ज’ख’मी झाला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत यावर निषेध व्यक्त केला आहे आणि अभिनेत्रीला श्रद्धांजली देखील वाहिली आहे. द’ह’श’त वा’द्यां’ना लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असे देखील आश्वासन दिले.

अशामध्ये अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते न्यायाची मागणी करत आहे. अनेकजण तिच्या निधना मुळे दुखी झाले आहेत. अमरीन हि ३५ वर्षांची होती. ती एक उत्कृष्ट गायिका देखील होती. ती सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहत असे आणि आपल्या गाण्याचे व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेयर करत असे.

अभिनेत्री अमरीन भट्ट एक हरहुन्नरी अभिनेत्री होती. त्यामुळे तिचे सोशल मिडिया लाखो चाहते होते. तिच्या अशा निधनामुळे अनेकजणांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. अशामध्ये संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी खूप मेहनत घेतली आणि ३३ तासांमध्ये आ’रो’पीं’चा खा’त्मा केला.

Leave a Comment