अग्गबाई सासूबाई नंतर अग्गबाई सुनबाई हि सिरीयल खूपच फेमस झाली होती. या सिरीयलने अल्पावधीतच दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले होते. सिरीयलमधील भूमिका आज देखील दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आहेत.
सिरीयल मधील शुभ्रा, सोहम आणि सुझॅन यांचा लव्ह ट्रॅंगलने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सिरीयलमध्ये सुझॅनची भूमिका साकारणारी अभिनेत्री गितांजली गणगे सध्या तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.
गीतांजली तिचे बो ल्ड फोटो सोशल मिडियावर नेहमी शेयर करत असते. नुकतेच तिने आपले काही फोटो शेयर केलेला आहे. यामध्ये तीन न्यू ड फोटोशूटही केलं होतं. तिने फोटो शेयर केल्यानंतर अल्पावधीमध्येच तिचे फोटो सोशल मिडियावर ट्रेंड करू लागले आहेत.
गीतांजलीने शेयर केलेल्या या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. गीतांजली सिरीयलमध्ये काम करून आपली एक ओळख निर्माण केली आहे. तिने नाटकामधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. अगं, ऐकलंस का! हे तिचे पहिले नाटक होते.
गीतांजली सोबत या नाटकामध्ये अभिनेता आशुतोष कुलकर्णी देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. चिडीयाघर या सब टीव्ही वरील हिंदी सिरीयलमध्ये देखील तिने काम केले आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेमध्ये गीतांजलीने सुझॅनची भूमिका साकारून देखील चांगली लोकप्रियता मिळवली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram