प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच राम चरणने गरोदर बायकोसोबत शेयर केले फोटो, पहा दोघांचे क्युट फोटो…

By Viraltm Team

Published on:

साऊथचा सुपरस्टार आणि RRR चित्रपटामधील मुख्य अभिनेता राम चरणचा संपूर्ण देशामध्ये जबरदस्त चाहता वर्ग आहे. अभिनेत्याने नुकतेच एक घोषणा केली आहे कि त्याची पत्नी प्रेग्नंट आहे आणि लवकरच तो बाबा बनणार आहे. राम चरणच्या या घोषणेने चाहते खूप खुश झाले आहेत आणि दोघांवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आता प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच या कपलने सोशल मिडियावर आपले काही कोजी फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये त्यांनी सर्वांचे त्यांच्यावर केलेल्या प्रेमासाठी आभार मानले आहेत. चाहते दोघांच्या या फोटोवर देखील भरभरून प्रेम करत आहेत.

राम चरणने पत्नीच्या प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच आपल्या पत्नीसोबत रोमांटिक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोमध्ये राम चरणची पत्नी एक लूज ड्रेसमध्ये आपले बेबी बंप लपवताना दिसत आहे आणि या कोजी फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत.

फोटोमध्ये राम चरणने एक बंद गळ्याचा जॅकेट घातलेला दिसत आहे आणि त्याची पत्नी उपासनाने एक फ्लॉरल ड्रेस घातला आहे. पहिला फोटो एक क्लोजअप फोटो ज्यामध्ये उपासनाने आपले बेबी बंप आपल्या कुत्र्याला कडेवर घेऊन लपवले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये उपासना आपल्या पतीच्या पाठीमागे लपली आहे आणि आपले बेबी बंप लपवत आहे. या पोस्टसोबत कापलेने कॅप्शन सर्वांच्या प्रेमासाठी कृतज्ञ असे लिहिले आहे.

Leave a Comment