आलिया भट्ट आणि बिपाशा बसुनंतर आता आणखीन एक अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. खास गोष्ट हि आहे कि अभिनेत्री आणि तिचा पती देखील टीव्ही जगतामधील प्रसिद्ध कलाकार आहेत.
माहितीनुसार अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीला बराच वेळ झाला आहे. पण आजून देखील या कलाकारांनी चाहत्यांना याबद्दल काहीच सांगितलेले नाही. या दोन्ही कलाकारांनी येणाऱ्या बेबीसाठी तयारी देखील करायला सुरुवात केली आहे. हे दोन्ही कलाकार नुकतेच खतरों के खिलाड़ी सिझन १२ मध्ये दिसलेले मोहित मलिक आणि अदिति मलिक आहेत.
माहितीनुसार अदिति मलिकच्या प्रेग्नंसीला ३ महिने झाले आहेत. तथापि याबद्दल मोहित मलिकने कोणतीही माहिती दिलेली नात्र तर अदिति मलिकने कोणतीही घोषणा केलेली नाही. मोहित मलिक आणि अदिति मलिक आपल्या येणाऱ्या दुसऱ्या बलास्तही खूपच उत्सुक आहेत.
इतकेच नाही तर मोहित मलिकने आपल्या येणाऱ्या बाळासाठी वेळ काढायला देखील सुरुवात केली आहे. वास्तविक मोठी आणि अदितीचा एक मुलगा आहे ज्याचे नाव एकबीर मलिक आहे. अदितीने पहिल्या मुलाला २७ एप्रिल २०२१ रोजी जन्म दिला होता.
यानंतर मोहित आणि अदिती सतत आपल्या लाडक्या मुलासोबत सोशल मिडियावर फोटोज आणि व्हिडीओ शेयर करत राहतात. अशामध्ये दुसऱ्यांदा आई बनण्यास अभिनेत्री खूपच उत्सुक आहे. आता चाहत्यांना हीच उत्सुकता लागून राहिली आहे कि हे कपल चाहत्यांना याची माहिती कधी देणार आहे कि दोघे आईवडील कधी बनणार आहेत.
मोहित मलिक रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाड़ी सिझन १२ मध्ये शेवटचा दिसला होता. रोहितने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता पण त्याला ट्रॉफी जिंकता आली नाही.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.