रात्री उशिरा बॉयफ्रेंडसोबत नको ते ‘चाळे’ करत होती ‘हि’ अभिनेत्री, कॅमेरा समोर येताच लपवू लागली चेहरा…

By Viraltm Team

Published on:

सध्या दर दिवसागणिक कोणत्याना कोणत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचा किंवा एखाद्या सेलिब्रिटी जोडप्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतो. यामध्ये आणखीन एका अभिनेत्री भर पडली आहे. रियालिटी शो आणि सिरियल्समध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि तिचा प्रियकर स्पष्ट पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री आपल्या प्रियकरासोबत असे चाळे करत होती कि कॅमेरा समोर येताच ती आपला चेहरा लपवू लागली. या अभिनेत्रीचे नाव तेजस्वी प्रकाश असे आहे. अगदी तोकड्या कपड्यांमध्ये ती आपल्या प्रियकरावर झडप मारून त्याचा आधार घेताना पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री तेजस्वी आणि अभिनेता करण कुंद्रा यांचे नाते सगळ्यांना माहिती आहे. हे जोडपे त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ते पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत.

रात्री शुटींगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. तेजस्वीच्या पायात चप्पल नसल्यामुळे तिने करण कुंद्राचा आधार घेतला आहे. आधार घेण्यासाठी ती चक्क त्याला बिलगूनच राहिली. यादरम्यान अरे कोणीतरी हीची चप्पल आणा, अशी किती वेळ हि राहणार आहे असे म्हणत करण तिची खिल्ली उडवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अभिनेत्री तेजस्वी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी तिचा वाढदिवस साजऱ्या करण्यासाठी गोव्यात आहेत. बिग बॉस १५ दरम्यान तेजस्वी आणि करण यांची दोस्ती प्रेमात बदलली होती. तेव्हापासूनच यांच्या अफेयरच्या चर्चा नेहमी ऐकायला मिळतात.

करणच्या आधी तेजस्वीच्या आयुष्यामध्ये क्रिश होता. पण शोनंतर अभिनेत्रीने त्याला सोडून दिले. आणि याच शोच्या दरम्यान तेजस्वीचा भाऊ प्रतिकने स्पष्ट केले होते कि तेजस्वीचा कोणीही बॉयफ्रेंड नाही. तर क्रिशने हि अफवा खोटी असल्याचे सांगितले होते.

Leave a Comment