असे म्हणतात की, जीवन आणि मृत्यू या बाबतीत कोणाचेच नियंत्रण राहत नसते. पण जीवनात असे काही केले जाऊ शकते, ज्याने की मृत्यूनंतरही लोक तुम्हाला स्मरणात ठेवतील. सौंदर्याने असेच काही करून दाखवले होते, दक्षिण भारतीय चित्रपटां सोबतच हिंदी चित्रपट “सूर्यवंशम”यामध्ये दिसून आलेली अभिनेत्री सौंदर्याने सुर्यवंशम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट झाला होता.

पण त्या चित्रपटाची दमदार कथा आणि उत्कृष्ट अभिनय यांच्यामुळे हा चित्रपट आजही टेलिव्हिजनवर पाहिला जातो. सूर्यवंशम या चित्रपटातून सौंदर्या ला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.‌ या चित्रपटात त्यांच्या भूमिकेला खूप पसंत केले गेले होते. त्यांच्या सुंदरतेने सगळ्यांचे मन मोहिले होते. त्यांनी अनेक कन्नड आणि तेलुगू चित्रपटात काम केले होते. त्यांचा मृत्यू बेंगलोर मध्ये एका विमान हादस्यात साल २००४ ला झाला होता. त्यांच्या विमान हास्यामुळे झालेल्या मृत्यु ने त्यांच्या अनेक चाहत्यांचे मन तुटले होते.एमबीबीएस सोडून निवडला होता अभिनय :- अभिनेत्री सौंदर्या चा जन्म १८ जुलै १९७२ ला झाला होता. त्यांनी साल १९९२ मध्ये रिलीज झालेला कन्नड चित्रपट गंधर्व याद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. १२ वर्षांच्या करिअरमध्ये एकूण १४ चित्रपटांत काम करणारी सौंदर्य केवळ एक हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. सौंदर्याने कन्नड, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांत काम केलेले आहे.

त्यांची अनेक तमिळ चित्रपटात काम केलेले आहे, त्यांचा फक्त एक हिंदी चित्रपट म्हणजे सूर्यवंशम आजही दर्शकांच्या मनात जिवंत आहे. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, सौंदर्या एमबीबीएस करत होती. त्यांचे मित्र त्यांना अभिनयाची ऑफर घेऊन आल्यामुळे त्यांनी एमबीबीएस सोडले होते. त्यांचे पिता के एस सत्यनारायण चित्रपट निर्माते आहेत.भारतीय जनता पार्टी शी संबंधित सौंदर्या :- अभिनयात आपली अनोखी ओळख आणि करियर बनवल्यानंतर सौंदर्या राजनिती कडेही प्रेरित झाली होती. तसेच भारतीय जनता पार्टीशी जोडून राजनितीत पाऊल ठेवले होते. त्यांची फॅन फॉलोइंग मुळे ती नेहमी रैलीत जात होती. त्यांनी साल २००३ मध्ये आपले जुने मित्र आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर जीएस रघु यांच्याशी लग्न केले होते.

मृत्यू वेळी होती प्रेग्नेंट :- ज्या दिवशी सौंदर्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता, त्यावेळेस त्या एक राजनीतिक दलाच्या रॅलीत हिस्सा घेण्यासाठी करीम नगर जात होत्या. पण टेक ऑफ च्या काही मिनिटे नंतरच विमान क्रॅश झाले. त्या विमान हादस्यात सौंदर्य सोबत त्यांचे भाऊ आणि दोन अन्य लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सौंदर्या ७ महिने प्रेग्नेंट होती. केवळ ३१ वर्षांच्या वयातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांचा मृत्यू त्यांच्या परिवारास सहित त्यांच्या अनेक चाहत्यांना खूप सद्मा पोहोचला होता. त्यांच्या मृत्यूच्या १६ वर्षानंतरही त्यांचे चाहते आजही त्यांना विसरलेले नाहीत. आजही टेलिव्हिजनवर सूर्यवंशम चित्रपट पाहून कोणीही त्यांच्या सुंदरतेचा आणि दमदार अभिनयाचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.