एक काळ असा होता जेव्हा मराठी अभिनेत्री ह्या फक्त आपल्या सोज्वळ आणि साध्या लुकसाठी ओळखल्या जात असत. मराठी अभिनेत्री या बो ल्ड’नेस पासून नेहमी दूर असायच्या. तुलनेमध्ये आता सर्वकाही बदलले आहे. मराठी अभिनेत्री देखील बॉलीवूड अभिनेत्रींना बो ल्ड’नेसच्या बाबतीत टक्कर देतात.
सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, राधिका आपटे, सई ताम्हणकर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अंदाजाने दर्शकांना अक्षरशः वेड लागले आहे. नुकतेच एका मराठी अभिनेत्रीने बो ल्ड आणि ग्लॅ म रस फोटोशूट करून आपले फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.
हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील अभिनेत्री रुचिरा जाधव आहे. अभिनेत्री रुचिरा या मालिकेमधून चांगली लोकप्रिय झाली होती. रुचिरा सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असून ती नेहमी आपले फोटो चाहत्यांसोबत शेयर करत आते.
नुकतेच तिने आपल्या बिकिनीतील फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. रुचिरा स्विमिंगपूलमध्ये रेड बि कि नीमध्ये पाहायला मिळत. रेड बि कि नीमध्ये रुचिराचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. तिने केलेल्या या बो ल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रुचीराच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा पाऊस होत आहे. रुचिरा नेहमी आपले बो ल्ड फोटो सोशल मिडियावरून शेयर करत असते. रुचिराने मालिकांसोबत चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लव लफडे आणि सोबत चित्रपटामध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली होती.
त्याचबरोर तिने वेबसिरीजमध्ये देखील प्रवेश केला आहे. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड आणि फोमो मध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली होती. रुचिराने टीव्ही क्षेत्रामध्ये तुझ्या वाचून करमेना या सिरीयलमधून एंट्री केली होती. त्यानंतर ती माझ्या नवऱ्याची बायको मधील मायाच्या भूमिकेमध्ये जास्त लोकप्रिय झाली.
View this post on Instagram